छाननीमध्ये सदस्य पदासाठीची चार नामनिर्देशन पत्रे अवैध
खरसुंडी-२,दिघंची-१ व लिंगीवरे-१
आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १४४ व सदस्य पदासाठी ८४६ अर्ज वैध
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी आज झालेल्या नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये सदस्य पदासाठीची चार नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत. यामध्ये खरसुंडीमधील दोन, दिघंची व लिंगीवरेतील प्रत्येकी एक अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्राचा समावेश आहे.
गावनिहाय सरपंच + सदस्य पदांसाठी वैध नामनिर्देशनपत्र संख्या पुढीलप्रमाणे :
आवळाई ७+४०,
गोमेवाडी ७+३६,
कुरुंदवाडी १+१०,
माळेवाडी ८+३१,
पारेकरवाडी ५+१६,
तडवळे ७+४२,
उंबरगाव ४+३२,
यपावाडी ६+४४,
खरसुंडी १४+७०,
पुजारवाडी (दि) ८+४५,
गळवेवाडी ६+४४,
पिंपरी बु.४+२२,
बाळेवाडी ५+२८,
जांभुळणी ६+२५,
कौठुळी ५+३७,
पडळकरवाडी ५+११,
घाणंद ३+२४,
हिवतड ६+२५,
कामथ ४+१७,
पळसखेल ४+२८,
दिघंची ८+१०६,
लिंगीवरे ७+२७,
राजेवाडी ७+३०,
वलवण ४+२८,
झरे ४+२८
अशी सरपंच व सदस्य पदासाठी वैध नामनिर्देशन पत्र आहेत.







