• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

नगर परिपरिषद निवडणुकी निमीत्त श्री आनिल आंबादास जायभाये (बीडकर) यांचे मतदारांना आवाहन

माणगंगा by माणगंगा
December 7, 2022
in मुंबई
0
नगर परिपरिषद निवडणुकी निमीत्त श्री आनिल आंबादास जायभाये (बीडकर) यांचे मतदारांना आवाहन

नगर परिपरिषद निवडणुकी निमीत्त श्री आनिल आंबादास जायभाये (बीडकर) यांचे मतदारांना आवाहन

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

बीड- परळी वैजनाथ: मी आनिल आंबादास जायभाये (बीडकर) रा. सोमेश्वर नगर, शिक्षण – 12वी, MPW, GNM, PBSC NURSING, आपणा सर्वांनाच (मतदारांना) कळकळीची विनंती, आग्रह, आवाहन करतो की परळी वैजनाथ शहरातील सर्व साधारण जनता तसेच शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कंञाटी नर्सेस, वार्ड बॉय, ऑपरेटर, सफाई कर्मचारीवर्ग, खाजगी हाॅस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ, कम्पाऊंडर, पॅरामेडिकल स्टाफ, लॅबोरेटरीमधील स्टाफ, रिशेपषनिस्ट, अॅबुलन्स ड्रायव्हर, डाॅक्टरांचे चे ड्रायव्हर, मेडिकल स्टाफ होलसेल व रिटेल, सफाई कर्मचारीवर्ग, दवाखान्यात स्वयंपाक करणार्या मावशी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, वैद्यनाथ मंदिर मधील खाजगी सुरक्षा रक्षक,थर्मल पाॅवर स्टेशन मधील कंञाटी कर्मचारीवर्ग, परळी शहरातील सर्व बँकेचे सुरक्षा रक्षक (सिक्युरिटी गार्ड), सिमेंट फॅक्टरीतील कर्मचारीवर्ग, खाजगी, असंघटित क्षेत्रातील सर्व कर्मचारीवर्ग, बांधकाम मजुर, हॉटेल्स मधील कर्मचारीवर्ग, शेतमजूर, तसेच शहरातील विविध घटकातील कामगार वर्ग यांना शासकीय नियमानुसार वेतन व ईतर सोयी सुविधांबाबत, मागण्यांबाबत, पाठपुरवठा करण्यासाठीच येणाऱ्या पुढील नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदासाठी मला जास्तीत जास्त मतदान करून विजयी करावे मी आपला आयुष्यभर सेवक म्हणून काम करत ऋणी राहील….

एक संधी द्या

जय कामगार
जय किसान
जय जवान
जय संविधान
जय फ्लोरेन्स नाईटिंगेल
जय छ.शिवाजी महाराज
जय भगवान बाबा
जय भीम…

Views: 254
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
” लाईटसाठी शेतकऱ्याची रब्बीची जीवघेणी नाईट …”स्पेशल ग्राउंड रिपोर्ट थेट शेतकऱ्याच्या बांधावरून…’

" लाईटसाठी शेतकऱ्याची रब्बीची जीवघेणी नाईट …"
स्पेशल ग्राउंड रिपोर्ट थेट शेतकऱ्याच्या बांधावरून…'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)