• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

वाॅरियर ड्रिम सिरीज तर्फे किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन

माणगंगा by माणगंगा
December 11, 2022
in मुंबई
0
वाॅरियर ड्रिम सिरीज तर्फे किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

वाॅरियर ड्रिम सिरीज तर्फे किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन

जवाहरलाल नेहरू पोर्ट टाऊनशीप (जे एन पी टी) येथे वाॅरियर ड्रिम सिरीज यांनी आयोजित केलेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत इनक्रेडिबल मार्शल आर्ट अकॅडेमी च्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, त्या मध्ये ईतर जिल्हाहुनही खेळाडूंनी भाग घेतला होता.

ह्या खेळातून खेळाडूंचा मानसिक व शारीरिक भागांचा पुर्णपणे विकास होतो. हे ह्या किक बॉक्सिंग च्या खेळाडूंनी आपल्या खेळातून प्रात्यक्षिक रित्या दाखवले. हा खेळ जेवढा बघण्यासाठी थरारक वाटतो तेवढाच खेळाडूंचा आत्मविश्वास सुद्धा वाढवतो कारण ह्या खेळात मानसिक व शारीरिक गोष्टींचा योग्य वापर करून स्वताला त्यात समावेश करतो. स्वरक्षण करण्याचा आत्मविश्वास अशा प्रकारच्या खेळातून येऊ शकतो हे ह्या खेळाडूंनी दाखवले आहेत. त्या मध्ये त्यांना संघ प्रशिक्षक संदीप शिवतरकर, सुनील झगडे व प्रितेश शिगवण यांनी मार्गदर्शन केले. सुवर्णपदक विजेते खेळाडू मध्ये गणेश गुरव, श्री देसाई, मयुरेश खवळे होते तर रौप्य पदक खेळाडू मध्ये प्रसाद आरोलकर, सुशांत कोतावडेकर, यश खोपकर, जिगनेश खोपकर, तनया हळणकर, ईश्वरी घामणकर, जितेश कांबळे हे विजयी ठरले.

Views: 155
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडी नगरपंचायतच्या सर्वांगीण विकासासाठी छपर फाडके निधी… 42 कामांना साडेआठ कोटी मंजूर – तानाजीराव पाटील

आटपाडी नगरपंचायतच्या सर्वांगीण विकासासाठी छपर फाडके निधी... 42 कामांना साडेआठ कोटी मंजूर - तानाजीराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)