• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसह आदिवासी पाड्यांत कांबळ वाटप

माणगंगा by माणगंगा
December 12, 2022
in मुंबई
0
संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसह आदिवासी पाड्यांत कांबळ वाटप

संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसह आदिवासी पाड्यांत कांबळ वाटप

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई- हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्थेच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त काल रविवार, ११ डिसेंबर २०२२ रोजी रायगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान व आदिवासी पाड्यात कांबळचे वाटप करण्यात आले. हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्था आणि समस्त उतेकर-सकपाळ भावकी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरवर्षी उतेकर – सकपाळ भावकीचे सर्व सभासद एकत्र येऊन समाज ऊपयोगी कार्यक्रम घेतात. तसेच दरवर्षी हे सर्व तरुण महाबळेश्वर येथील तापोली या गावी उत्तेश्वराची जत्रे वेळी येणाऱ्या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करतात. यावर्षी संस्थेला ७ वर्ष पुर्ण झाली त्यानिमित्त सर्व सभासदांनी एकत्र येऊन रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. तसेच आदिवाशी पाड्यात कांबळ वाटप करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. युवराज सकपाळ यांच्यासह संपत उतेकर, प्रकाश उतेकर, रामदास उतेकर, अरुण उतेकर, सचिन उतेकर, मनीष उतेकर, समीर उतेकर, संदिप उतेकर, गणेश उतेकर, सुधीर उतेकर, महेश उतेकर, महेंद्र उतेकर, गणेश उतेकर, अजय उतेकर, अनिल उतेकर, चंद्रकांत उतेकर, मुकुंद उतेकर, योगेश उतेकर, सुनील उतेकर आदी पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

Views: 180
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
माणगंगा न्यूज बातमीचा परिणामअखेर विभूतवाडीतील शेतीपंपाचा विद्युत पुरवठा , महावितरणने जोडला,शेतकरी वर्ग समाधानी

माणगंगा न्यूज बातमीचा परिणाम
अखेर विभूतवाडीतील शेतीपंपाचा विद्युत पुरवठा , महावितरणने जोडला,शेतकरी वर्ग समाधानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)