• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित

माणगंगा by माणगंगा
December 26, 2022
in मुंबई
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

ठाणे: ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोळी बांधवांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. येत्या काही वर्षात मुंबई शहराचा कायापालट केला जाणार असून त्यात प्रामुख्याने कोळीवाड्यांचा देखील अनोख्या पध्दतीने विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक कोळी बांधवांना रोजगार मिळणार असून त्यांच्या गरजांचा विचार करूनच या भागांचा पुनर्विकासदेखील शक्य होणार असल्याचे यासमयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्पष्ट केले.

याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, कोपरी विभागाचे विभागप्रमुख हेमंत पमनानी, माजी नगरसेविका सौ.मालती पाटील, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव सुशांत शेलार तसेच कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.

Views: 146
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ब्रेकिंग न्युज –झरेत ट्रकटँकरच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, तर दुसरी महिला जखमी,दोन दुचाकीचा चुरा,दोन दुचाकीचा चुराडा

ब्रेकिंग न्युज --झरेत ट्रकटँकरच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, तर दुसरी महिला जखमी,दोन दुचाकीचा चुरा,दोन दुचाकीचा चुराडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)