• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अक्षरा सामजिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने “उत्सव माऊलींचा” हा कार्यक्रम संपन्न. .!

माणगंगा by माणगंगा
December 28, 2022
in मुंबई
0
अक्षरा सामजिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने “उत्सव माऊलींचा” हा कार्यक्रम संपन्न. .!

अक्षरा सामजिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने “उत्सव माऊलींचा” हा कार्यक्रम संपन्न. .!

मुंबई-घाटकोपर (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

अक्षरा सामजिक प्रतिष्ठान संस्था मागील १४ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे. संस्थेमार्फत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत तसेच महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. जुने वर्ष संपून येणाऱ्या नवीन वर्षासाठी मनामध्ये नवीन उभारी, नवा निश्चय, नवी प्रेरणा घेण्यासाठी व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्वतःसाठी थोडा वेळ देण्यासाठी, महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने घाटकोपर येथे नुकताच “उत्सव माऊलींचा” हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास समाजातील सर्व स्तरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभाग संघटिका सौ.चारुशीला चव्हाण, समाजसेविका सौ.प्रतिभा राणे, उप शाखा संघटिका सौ. श्वेता कणसे, उप शाखासंघटिका सौ. स्मिता दवंडे यांनी खूप मेहनत घेतली.

कार्यक्रमास विजेत्या स्पर्धकांना महाराष्ट्र बाजारपेठ तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.अमोल वंजारे यांनी अक्षरा चे पदाधिकारी, महाराष्ट्र बाजारपेठ चे संस्थापक अध्यक्ष श्री. कौतुक दांडगे साहेब, उपस्थित महिला वर्ग, व स्थानिक रहिवासी यांचे आभार व्यक्त केले. व विजेत्या महिला स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Views: 154
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीचे चाकनिखळले,जीवितहानी नाही

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीचे चाक
निखळले,जीवितहानी नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)