• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

राहते घर जमिनदोस्त, बौद्ध कुटुंब रस्त्यावर. ऍट्रॉसिटी ची मागणी
(शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा प्रताप)

माणगंगा by माणगंगा
December 29, 2022
in मुंबई
0
राहते घर जमिनदोस्त, बौद्ध कुटुंब रस्त्यावर. ऍट्रॉसिटी ची मागणी(शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा प्रताप)

राहते घर जमिनदोस्त, बौद्ध कुटुंब रस्त्यावर. ऍट्रॉसिटी ची मागणी
(शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा प्रताप)

मुंबई दि (प्रतिनिधी) गोणी नगर जोगेश्वरी परिसरात मागील 30″ वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या बौद्ध कुटुंबाचे राहते घर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने जमीन दोस्त केल्याचा प्रकार घडला आहे.

आंबेडकरि अनुयायी शशिकांत वाघमारेंच्या राहत्या घरावर शिवसेना वार्ड क्र. ७७ चे माजी नगरसेवक बाळा (भिकू) नर यांच्या तक्रारीहून म्हाडा च्या वतीने बुल्डोजर फिरवण्यात आला आहे.

शशिकांत वाघमारे यांचे २० वर्षापूर्वी पासून वास्तव्य असून त्या संबंधित पुरावे म्हाडाला सादर करूनही म्हाडा ने वाघमारे यांची बाजू मांडून न घेता त्यांना कोणतीही नोटीश ना बजावता अतिरेकी पणाने त्यांच्या घरावर बुल्डोजर चालवला आहे.

वाघमारे यांचे दोन्ही पायांचे आॕपरेशन झाले असून त्यांच्या मुलीचे बाळंतपण झालेले आहे व मुलीच्या जुळ्या मुलासह त्यांच्या कुटूंबाला बाळंतीणीला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.

वाघमारे यांच्या शेजारी भिंतीला चिटकूनच बांधलेला सज्जा व त्यावर पञे टाकण्यात आले आहे. व दुसऱ्या भिंतीला म्हाडाच्याच भागात शिवसेनेनेच बांधलेले आॕफिस आहे. म्हाडातील इतर अतिक्रमित भागांवर दुर्लक्ष करून शशिकांत वाघमारे यांना लक्ष करण्यामागे बाळा नर याची जातीय मानसिकता यातून दिसून येत असून तयाच्या ऍट्रॉसिटी ऍक्ट द्वारे कारवायीची मागणी केली आहे.

वंचित चे पदाधिकारी असलेले शशिकांत वाघमारे यांच्यावर जातीयवादातून हे संकट ओढवले असल्याचे बोलले जात आहे. वंचित चे जुने जाणते कार्यकर्ते वैजनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होऊन बाळा नर यांच्या जातीय मानसिकतेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
यावेळी उद्धव तलवारे, चंद्रकांत घाडगे, भरत बेडगेकर, शारदा मोरे, पगारे गुरुजी, घायतडक, लालू कांबळे आदिसह शेकडो वंचित कार्यकर्ते व रिपाई डेमोक्रॅटिक चे डॉ. राजन माकणीकर उपस्तिथ होते.

Views: 344
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
अखेर संजय गेळे यांना अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

अखेर संजय गेळे यांना अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)