• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

अखेर संजय गेळे यांना अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

माणगंगा by माणगंगा
December 29, 2022
in सांगली
0
अखेर संजय गेळे यांना अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

अखेर संजय गेळे यांना अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडीतील संजय गेळे यांना अटक करण्यात आली असून त्यांना दिनांक 28.12.2022 रोजी 11वाजून 53 मिनिटांनी अटक करण्यात आली असून त्यांना दिनांक 31.12.2022 पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
याबत सविस्तर माहिती अशी की आटपाडी तील वरद हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागामध्ये सोनाली शिवदास जिरे ही उपचार घेत असताना सोनाली जिरे अतिदक्षता विभागांमध्ये असल्याने तिच्या पतीने संजय गेळे यांना बोलवले .त्याप्रमाणे संजय गेळे दवाखान्यामध्ये येऊन त्या महिलेच्या डोक्यावरती हात ठेवून कपाळावर बोटे फिरवत होते व टॉब च्या सहाय्याने मंत्र तंत्र म्हणत होते हे सर्व सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले असल्यामुळे हा प्रकार उघडकीला आला. होता

ही गोष्ट डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर डॉक्टरनी या गोष्टीला विरोध केला बघता बघता हा प्रकार सर्व शहरांमध्ये पसरला त्यानंतर संपतराव नामदेव धनवडे यांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेत संजय दादा गेळे व त्यांच्या पत्नी अश्विनी संजय गेळे यांच्यावर नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अधुरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे उच्चाटन करण्याबाबत अधिनियम सन 2013 चे कलम ३/ २/१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

संजय गेळे यांना अटक करण्यासाठी अनेक संघटनेनी आंदोलने केली मोर्चे काढले निवेदन दिली होती या अनुषंगाने अटक करण्यात आले आहे.
फोटो – संजय गेळे

Views: 337
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
चाळीसगाव महाविद्यालयातील प्रमोद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर मांडला मुलींच्या मोफत पासचा प्रश्न

चाळीसगाव महाविद्यालयातील प्रमोद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर मांडला मुलींच्या मोफत पासचा प्रश्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)