• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

ओएलएक्स अॅप फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
January 5, 2023
in मुंबई
0
ओएलएक्स अॅप फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

ओएलएक्स अॅप फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – ओएलएक्स / क्विकर या प्रसिध्द वेबसाईटवर जुने व नवीन सर्व प्रकारच्या गाडया, ए. सी., फ्रिज, कुलर, स्मार्ट टी.व्ही., महागडे मोबाईल, फर्निचर, भाडे तत्वावरील घर अशा विविध प्रकारच्या वस्तुंची खरेदी विक्रीचे व्यवहार दररोज होत असतात.

ओएलएक्स वरुन जुने व नवीन माल स्वस्तात खरेदी – विक्री करण्याचे आमिष दाखवून सायबर हॅकर्स हे नागरीकांची फसवणुक करीत आहे. सुरुवातीस ओएलएक्स वर नविन येणा-या लोकांना सायबर हॅकर्स हे डमी ग्राहक बनून त्यांचा माल ते खरेदी – विक्री करण्यास उत्सुक आहे असे भासवितात. त्यानंतर ते त्यांना पैसे पाठविण्याच्या बहाण्याने क्यू आर कोड स्कॅन करण्यास सांगून त्याव्दारे त्यांची फसवणूक करतात. सायबर सेल कडे अशा प्रकारच्या कित्येक तक्रारी आल्या असून या सायबर हॅकर्सनी देशात कोटयावधी रुपयांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. युपीआयडी किंवा बँक खाते तपशील हे कधीही कोणालाही शेअर करु नका, शक्य असल्यास तुम्ही ओएलएक्स किंवा इतर साईटवर काही विकत असाल तर तुम्ही रोखीने व्यवहार करा, तुम्हाला रक्कम मिळत असल्यास कधीही क्युआर कोड स्कॅन करु, पैसे पाठवतांनाचा क्युआर कोड स्कॅनरने दाखविलेले तपशील नेहमी क्रॉस चेक करा, नका, क्युआर कोड जर स्टीकर सारखा दिसत असल्यास स्कॅन करणे टाळा, ओटीपी कधीही कुणाशीही शेअर करु नका, तुम्हीही काहीही खरेदी विक्री करीत असाल तर संबंधित व्यक्तींशी ओळख नेहमी पडताळून पहा, तुमचा मोबाईल नंबर जर गरज नसेल तर शेअर करु नका, तसेच नागरीकांनी कुठलेही ऑनलाईन व्यवहार करतांना जास्तीत जास्त सुरक्षितता बाळगावी, आपले बँक डिटेल्स आवश्यक असेल तरच शेअर करावे तसेच नागरीकांनी ओएलएक्सवरुन व्यवहार करताना काळजी घ्यावी, सायबर गुन्हेगार तुम्हाला भारतीय सैनिक किंवा पोलिस अधिकारी असल्याचे भासवतात म्हणून कुठलाही ऑनलाईन व्यवहार करतांना पक्की खात्री केल्याशिवाय व्यवहार करु नका. आपली फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा सायबर तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Views: 152
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सहकार भारती धुळे जिल्हा ग्रामीण च्या महिला अध्यक्ष पदी.जयश्री रावसाहेब चव्हाण यांची निवड

सहकार भारती धुळे जिल्हा ग्रामीण च्या महिला अध्यक्ष पदी.जयश्री रावसाहेब चव्हाण यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)