• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पत्रकार दिना निमित्त जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र संस्थेतर्फे डोंबिवलीत पत्रकारांचा सन्मान. .. .!

माणगंगा by माणगंगा
January 6, 2023
in मुंबई
0
पत्रकार दिना निमित्त जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र संस्थेतर्फे डोंबिवलीत पत्रकारांचा सन्मान. .. .!

पत्रकार दिना निमित्त जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र संस्थेतर्फे डोंबिवलीत पत्रकारांचा सन्मान. .. .!

डोंबिवली 6 जानेवारी
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणजेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून
जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून समाजजागृती करण्याचं कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. हा सोहळा कडोंमपा डोंबिवली विभागीय कार्यालयातील पत्रकार कक्षात संपन्न झाला.
जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, जनजागृतीचे सल्लागार आत्माराम नाटेकर, खजिनदार दत्ता कडुलकर यांच्यासह डोंबिवलीतील पत्रकार उपस्थित होते. संस्थेतर्फे उपस्थित पत्रकारांना सन्मानपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती आणि पत्रकारांचे या विषयीचे अवलोकन यावर विस्तृत चर्चा झाली. समाजाची नाळ पत्रकारांना ओळखता येते हे आजच्या पत्रकारितेत कितपत साध्य होते यावर साधकबाधक चर्चा झाली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात टीव्ही मीडिया, डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया बरोबर ब्रेकिंग न्यूज आदी पत्रकारितेतील विविध अंगांमुळे विश्वासार्हतेवर जनता बोटे मोडत असल्याचे दिसून येत आहे काय असा विषय समोर आला. पूर्वी पेपर हातात आला की वाचक प्रथम संपादकीय वाचत असत आता तेही फार दिसून येत नाही. तरीपण आजही गावपातळीवरील पत्रकार शोध पत्रकारिता करून खरी वास्तुस्थिती जनतेसमोर ठेवत आहे ही बाब पत्रकार दिन म्हणून उल्लेखनीय आहे असे काही पत्रकारांनी सांगितले.
दरम्यान पत्रकार दिन निमित्ताने दरपर्णकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस वंदन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी डोंबिवली पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शंकर जाधव, लोकमतचे पत्रकार प्रशांत माने, सकाळच्या शर्मिला वाळुंज, सामना चे आकाश गायकवाड, पुढारीचे बजरंग वाळुंज, प्रशांत जोशी, मिथिलेश गुप्ता, शरद शहाणे, अंकिता केळकर, रोशनी खोत आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
तसेच महाराष्ट्रातील लेखक, कवी, पोर्टल संपादक, युट्युब चॅनल संचालक, आकाशवाणी केंद्र, स्तंभ लेखक, मुक्त पत्रकार, वृत्तपत्र लेखक, पत्रकार, वृत्तपत्रांचे संपादक यांना ऑनलाईन पध्दतीने “आकर्षक ई-सन्मानपत्र ” पाठवून त्यांचा गौरव करण्यात आला.

Views: 172
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
खटाव (वडूज) तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कृषी पंपाच्या वीज प्रश्न सोडवण्यासाठी एल्गार

खटाव (वडूज) तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कृषी पंपाच्या वीज प्रश्न सोडवण्यासाठी एल्गार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)