• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

खटाव (वडूज) तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कृषी पंपाच्या वीज प्रश्न सोडवण्यासाठी एल्गार

माणगंगा by माणगंगा
January 6, 2023
in सातारा जिल्हा
0
खटाव (वडूज) तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कृषी पंपाच्या वीज प्रश्न सोडवण्यासाठी एल्गार

खटाव (वडूज) तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कृषी पंपाच्या वीज प्रश्न सोडवण्यासाठी एल्गार

अहिरे :शेतकऱ्यांची आणि घोरात आलेली पिके महावितरणच्या गलतान कारभारामुळे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुका यांनी तहसील कार्यालय वडूज तालुका खटाव या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात एल्गार मोर्चा व धरणे आंदोलन केले.

सध्या शेतीपंपाचा विद्युत पुरवठा महावितरण कडून कमी दाबाने केला जात असल्यामुळे वेळोवेळी फिटर फेल होऊन शेतकऱ्यांना आठ तास लाईट पूर्ण दाबाने देणे गरजेचे असून सुद्धा महावितरणचे ठेकठकांचे डीपी नादुरुस्त होऊन शेतकऱ्याची आणि घरात आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत याचा निषेध म्हणून व नादुरुस्त ट्रांसफार्मर दुरुस्त करावेत व शेतकऱ्यांना आठ तास पूर्ण दाबाने वीज द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुका यांनी तहसीलदार कार्यालयात समोर धरणे आंदोलन केले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, सातारा जिल्हा अध्यक्ष श्री तानाजी देशमुख खटाव तालुका अध्यक्ष दत्तू काका घाडगे युवा नेते सूर्यभान जाधव संतोष बागल वैभव पाटील राजू फडतरे, माण तालुका प्रसिद्धीप्रमुख फायर ब्रँड नेते केशव शिवाजीराव जाधव व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि खटाव तालुक्यातील महावितरणच्या मनमानी कारभाराने त्रस्त झालेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे खटावचे तहसीलदार व महावितरण चे अधिकारी यांनी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करून वीज प्रश्नाचा 24 तासाच्या आत सोक्षमोक्ष लावू व ज्या ठिकाणी मागणी व पुरवठा यामध्ये तफावत आहे

अशा ठिकाणी पायाभूत सुविधांमध्ये बदल करून पूर्ण दाबाने शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करू असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन तात्पुरते मागे घेतले 24 तासांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलने आंदोलन करू असे जिल्हाध्यक्ष व राज्य प्रवक्ते यांनी महावितरणचे अधिकारी व तहसीलदार यांना ठणकावून सांगितले

Views: 190
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत बिडकरबाबा यांचे निधन

अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत बिडकरबाबा यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)