• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पावत्या / पार्सलची बिले केरकचऱ्यात टाकू नका -अॅड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
January 12, 2023
in मुंबई
0
बंद पडलेले सिमकार्ड रिचार्जअशा सायबर फ्रॉडपासून सावध राहा – ॲड. चैतन्य भंडारी

पावत्या / पार्सलची बिले केरकचऱ्यात टाकू नका -अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे: आपल्याला नको असलेली बिले, पावत्या, शॉपिंग, ऑनलाईन, किंवा दुकानांमधील – खरेदी केलेल्या वस्तुंवरील रिसीट / बिले व बँकेची विथड्रॉवल स्लिप सरळ केरकच-यात टाकली जातात किंवा कोठेही फेकली जातात, त्यावर तुमचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता तसेच वैयक्तिक माहिती असते आणि त्या माहितीवरुन फसवणूक करणारी व्यक्ती तुमच्या नावाने नवीन पार्सल तयार करते.

तुम्ही ते पार्सल स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर डिलिव्हरी रद्द करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर ओटीपी मागवला जातो. तुम्ही तो ओटीपी दिल्यास तुमचे बँक खाते हॅक होवू शकते, फसवणुकीचे असे प्रकार ऑनलाईन शॉपिंग करतांना मोठ्या प्रमाणात होत असतात. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तुमचा नाव, पत्ता, फोन नंबर इत्यादी खाजगी माहिती असणारी बिले कच-यात टाकण्यापुर्वी त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी म्हणजे त्या बिलांचे तुकडे करावे किंवा सरळ जाळून टाकावे, जेणेकरुन तुमच्या वैयक्तिक माहितीचा कुणीही दुरुपयोग करणार नाही, गैरफायदा घेणार नाही म्हणून नागरीकांनी आपली वैयक्तिक माहिती असलेले व आपल्याला नंतर लागणार नाही किंवा त्यांचा आपल्याला त्यांचा नंतर काहीच उपयोग होणार नाही असे विविध प्रकारच्या पावत्या / बिले नष्ट करावीत, इतरत्र फेकू नये असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Views: 166
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
महा किड्स मध्ये महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव नातेपुते

महा किड्स मध्ये महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव नातेपुते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)