• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

राजभवनात भामट्यांचा वावर

माणगंगा by माणगंगा
January 14, 2023
in मुंबई
0
राजभवनात भामट्यांचा वावर

राजभवनात भामट्यांचा वावर

स्प्राऊट्स Exclusive

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सवंग प्रसिद्धीची भलतीच हौस आहे. यासाठी ते ‘राज्यपाल’ या घटनात्मक पदाचा व ‘राजभवन’ या सरकारी वास्तूचा दररोज दुरुपयोग करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी मधू क्रिशन. (Madhu Krishan), लोकेश मुनी (Lokesh Muni), पियुष पंडित ( Peeyush Pandit ), योगेश लखानी (Yogesh Lakhani ) – Bright Outdoor Media अशा असंख्य बोगस पीएचडी विकणाऱ्यांचा जाहीर सत्कार केला होता. याचपद्धतीने त्यांनी ९ जानेवारी रोजी हरित कुमार या बोगस डॉक्टरचाही राज्यपालांनी राजभवनात जाहीर सत्कार केला, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेली आहे.

राज्यपाल कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आतापर्यंत अंडरवर्ल्डसंबंधित गुन्हेगार, आरोपी, समाजकंटक यांसह असंख्य समजविघातक कृत्ये करणाऱ्यांचाही राजभवनात सत्कार केला आहे. आजही ते दररोज राजभवनात (Raj Bhavan) शेकडो जणांना पुरस्कार देवून गौरवितात.

कोश्यारी यांनी आतापर्यंत एकही सामाजिक किंवा शैक्षणिक प्रश्न सोडविलेला नाही. इतकेच नव्हे तर अनके भ्रष्ट लोकांना राजभवनात आमंत्रण देवून सन्मानित केलेले आहे. व त्यांचे सामाजिकदृष्ट्या शुद्धीकरणही केलेले आहे.

महाराष्ट्रातील नवी मुंबईत ‘डी. वाय. पाटील’ (D. Y. Patil University ) या विद्यापीठाचे ‘स्कूल ऑफ आयुर्वेद’ नावाचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या ‘डीन’ या प्रमुखपदावर महेशकुमार हरित (Mahesh Kumar Harit ) हा भामटा अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. विशेष म्हणजे या भामट्याची १० वी व १२ सह ‘डॉक्टर’ची पदवीही बोगस आहे. मात्र तरीही Maharashtra Council of Indian Medicine (एमसीआयएम) चे महाभ्रष्ट रजिस्टर डॉ. दिलीप वांगे ( Dr. Dilip Wange) यांनी त्याचे रजिस्ट्रेशन व नूतनीकरणही केलेले आहे. हे सर्व काम त्यांनी नियमबाह्य पद्धतीने केलेले आहे.

हरित या भामट्यावर त्वरित कारवाई करा, असा आदेशही युनिव्हर्सिटी ग्रॅन्ड कमिशनने ( UGC ) तातडीने दिलेला आहे. मात्र या आदेशालाही ‘डी. वाय. पाटील’ या विद्यापीठाने केराची टोपली दाखवलेली आहे. आजही हे प्रकरण ठाणे सत्र न्यायालयात चालू आहे. याशिवाय अनेक सरकारी यंत्रणांमार्फत या भामट्याची चौकशी चालू आहे. मात्र ‘डी. वाय. पाटील’ हे विद्यापीठ या भामट्याला कायमच पाठीशी घालत आहे.

हरित व त्याला खोट्या कामात सहकार्य करणारा डॉ. दिलीप वांगे हे महाभ्रष्ट आहेत. वांगे यांनी त्यांच्या सलग १५ वर्षांच्या काळात कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केलेली आहे. या सर्वांच्या भ्रष्ट कारकिर्दीला आशीर्वाद दिला आहे तो राज्यपाल कोश्यारी यांच्या उल्हास मुणगेकर या कथित सचिवाने. उल्हास मुणगेकर (Ulhas Mungekar) या सचिवाची नेमणूक ही बेकायदेशीर पद्धतीने झालेली आहे. या तिसऱ्या भामट्यामुळेच हरित, डॉ. वांगे या भामट्यांचा राजभवनातील वावर वाढलेला आहे.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

Views: 1,407
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
धावडवाडीत गावकऱ्यांनी चोरांना पकडून दिला प्रसाद केले पोलिसांच्या स्वाधीन

धावडवाडीत गावकऱ्यांनी चोरांना पकडून दिला प्रसाद केले पोलिसांच्या स्वाधीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)