• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आरंभ प्रतिष्ठान च्या वतीने पुरातन मंदिरांचे ट्रस्टी व सेवेकरी यांचा सत्कार सोहळा.

माणगंगा by माणगंगा
January 18, 2023
in मुंबई
0
आरंभ प्रतिष्ठान च्या वतीने पुरातन मंदिरांचे ट्रस्टी व सेवेकरी यांचा सत्कार सोहळा.

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

आरंभ प्रतिष्ठान च्या वतीने पुरातन मंदिरांचे ट्रस्टी व सेवेकरी यांचा सत्कार सोहळा.

“आरंभ प्रतिष्ठान” च्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रभादेवी/दादर/महिम विभागातील पुरातन मंदिरांचे वर्षानुवर्षे देवाची भक्ती, सेवा, पूजाअर्चा करून देवस्थान जागृत ठेवण्यासाठी मनोभावे सेवा करणारे ट्रस्टी व सेवेकरी यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ, मानाची शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.कार्यसम्राट आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब, स्थानिक आमदार श्री. सदा सरवणकर, माझी नगरसेवक श्री. नाना आंबोले, भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष श्री. नरेंद्र गावकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध मंडळ आणि संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्तेचा सहभाग वाखण्याजोग होता. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख आयोजक संस्थेचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत धावले, श्री. इंद्रजित तिवारी, श्री. विकास माने, श्री. जितेंद्र कांबळे, श्री. चारुहास हंबीरे, श्री. जयवंत पवार, श्री. विकेश जैन, श्री. ओमकार गुरव, श्री. जितेंद्र गुप्ता, श्री. दादा शिरसेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Views: 182
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
शिरपुर शहर पोलीसांच्या वतीने जनजागृती मोहीम..….अन् वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे ज्युनिअर चार्ली चँपलिनने घेतले मुके….ज्युनिअर चार्ली फाँडेशन व सु -लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे जनजागृती मोहिम

शिरपुर शहर पोलीसांच्या वतीने जनजागृती मोहीम..….अन् वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे ज्युनिअर चार्ली चँपलिनने घेतले मुके....ज्युनिअर चार्ली फाँडेशन व सु -लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे जनजागृती मोहिम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)