• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपुर शहर पोलीसांच्या वतीने जनजागृती मोहीम..….अन् वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे ज्युनिअर चार्ली चँपलिनने घेतले मुके….ज्युनिअर चार्ली फाँडेशन व सु -लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे जनजागृती मोहिम

माणगंगा by माणगंगा
January 18, 2023
in महाराष्ट्र
0
शिरपुर शहर पोलीसांच्या वतीने जनजागृती मोहीम..….अन् वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे ज्युनिअर चार्ली चँपलिनने घेतले मुके….ज्युनिअर चार्ली फाँडेशन व सु -लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे जनजागृती मोहिम

शिरपुर शहर पोलीसांच्या वतीने जनजागृती मोहीम..

….अन् वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे ज्युनिअर चार्ली चँपलिनने घेतले मुके

ज्युनिअर चार्ली फाँडेशन व सु -लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे जनजागृती मोहिम

सुमित पंडित यांनी मुख अभिनयातुन वाहतुकीच्या नियमावली ची जनजागृती केली..


त-हाडी


: सुरक्षितता पाळा अपघात टाळा असा संदेश देत शिरपूर शहर पोलीसांच्या वतीने जनजागृतीचा कार्यक्रम करवंद नाका, बसस्थानक,शिरपूर शहरात विविध ठिकाणी जाऊन नागरिकांना अपघात टाळण्यासाठी बॅनर,हेल्मेट विषयी जनजागृती करून ज्या नागरिकांनी हेल्मेट घातले होते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन पोलिसांच्या वतीने सन्मान करण्यात आले.व ज्यानि हेल्मेट घातले नव्हते त्यांचे ज्युनिअर
चार्ली यांनी मुके घेतले,

तसेच रिफ्लेक्टर,रेडियम लावण्यात आले याप्रसंगी बोलताना वरिष्ठ पोलिस निरिक्षक अंसाराम आगरकर यांनी सांगितले की,रस्ते वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. हेल्मेट घालूनच टुव्हिलर चालवायची फोरविलर चालवताना सर्वप्रथम सिट बेल्ट लावायचा ट्रॅक्टर चालकांनी वाहन नेताना ट्रॅक्टर मध्ये टेपरेकॉर्डर,साऊंड सिस्टीम ठेवू नये गाण्याच्या आवाजाने मागील वाहनांच्या व्हाॅर्नचा आवाज येत नाही त्यामुळे वाहन चालकांनी वाहन चालवताना दकशता घ्यावी जर वाहनात टेपरेकॉर्डर आढळा तर गुन्हा दाखल करण्यात येईल गेल्या वर्षभरात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात रस्ते अपघातात.अंदाजे बरेच जनांचे जिव गेले आहे.त्यामुळे वाहतूक चालवताना काळजी घ्यावी तसेच रात्रीच्या वेळी ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीला,टायर गाडीला पाठीमागून बॅनर, रेडियम, रिफ्लेक्टर लावले नसल्याने सदरचे वाहन पाठीमागून येणाऱ्या वाहनाला दिसत नाही त्यामुळे अपघात होऊन त्यात जिवीतहानी व वाहनांचे नुकसान होते. आपला जीव हा मौल्यवान आहे आपल्या पाठीमागे कुंटूब आपली वाट पाहत आहे आपण सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित असा संदेश दिला.

सदरील कार्यक्रम धुळे पोलिस अधिक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली घेन्यात आला.या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरिक्षक अन्साराम आगरकर,पोलीस उप निरिक्षक संदिप मुरकुटे,किरण बारे,गणेश कुटे साहेब,व शोधपतक अमंलदार पोलीस ठाणे शिरपुर शहर,समाजसेवक सुमित पंडित, जीवन राजपुत, माणुसकी समुहाची टिम आदि कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले.ज्युनिअर चार्ली समाजसेवक सुमीत पंडित,यांनी नागरिकांना रस्ते वाहतुकिची परिपुर्ण जानिव करुन दिली.

ज्युनिअर चार्ली च्या माध्यमातून जनजागृती

समाजसेवक सुमित पंडित यांनी ट्राफिक चे नियम आपल्या मुख अभिनयातून ज्युनिअर चार्लीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्युनिअर चार्ली तथा समाजसेवक सुमित पंडित यांनी आपल्या हास्यकलेतून लोकांना ट्राफिकचे संपूर्ण नियम समजून सांगण्यासाठी आपल्या मूक अभिनयातून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ट्राफिक पोलीस यांना त्यांची मदत होत आहे.

Views: 169
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

पुळकोटीत धावणार सर्जा राजाची जोडी... बैलगाडा शर्यतीचे आयोजन…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)