• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा…प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य

माणगंगा by माणगंगा
July 26, 2021
in मुंबई
0
पनवेल येथे पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा इन जर्नालिझम) प्रवेश सुरू !!

पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा…

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: आपल्या कोकणसाठी, कोकणच्या बांधवांसाठी पुढे येऊया…
कोकणातील खेड, चिपळूण व महाडमध्ये महापुरामुळे होत्याचं नव्हतं झालं, अनेकांचे संसार मोडून पडले, कुटुंब रस्त्यावर आलं,अन्नधान्य, कपडे, किराणा,इतर महत्त्वाच्या वस्तू सर्व काही पुरात वाहून गेलं या कुटुंबाचा संसार पुन्हा नव्याने उभा रहावा यासाठी आपल्या वस्तू थेट कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी स्वतः करणार आहेत.

पुढील यादीतील वस्तु आणून देऊन आपण यात योगदान देऊ शकता :
१. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या / क्रेट
२. मेणबत्त्या ३. डाळ – तांदूळ
४. वापरण्यायोग्य बेडशीट / चादर
५. नवे टॉवेल ६. पाणी शुद्ध करायचे क्लोरोवॅट ७. काडेपेट्या
८. फ्लोअर वायपर
९. सुके अन्न पदार्थ
१०. बिस्किटे / फरसाण
—————————————-
आपणास आर्थिक मदत करायची असेल तर पुढील अकाऊंट न, गुगल पे किंवा फोन पे नंबरवर करावी.

PRESS SAMPADAK VA PATRKAR SEVA SANGH
AC. NO.- 123920110000169
IFSC CODE- BKID0001239

गुगल पे / फोन पे न -9270559092
—————————————–
मदत आणून देण्याचे ठिकाण :
—————————————-
26/203, आंनद नगर, ओला वाकोला पार्टी हॉल जवळ,वाकोला, सांताक्रूझ (पूर्व),मुंबई, 400055
——————————————–
अधिक माहितीसाठी संपर्क-
डी. टी. आंबेगावे (संस्थापक अध्यक्ष)-मो.9270559092 /7499177411
रमेश मोपकर(राज्य संपर्क प्रमुख)-मो.8169177616
संतोष येरम(मुंबई अध्यक्ष)-मो.9167567305
अंजली देवा(मुंबई महिला अध्यक्षा)-मो.9867338636
दिपक भोगल(मुंबई संपर्क प्रमुख)-मो.9004090296 / 9920601001
हेमंत कांबळे(विभाग अध्यक्ष)-मो.9224307331
प्रवीण कानडे(अध्यक्ष, दिवा)-मो.9321796961
संजय सुर्वे – मो.9702059499
जगदिश काशीकर – माे. 9870232832
नियती सावंत(सचिव)- मो.9967426782

Views: 949
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्रधान

दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)