• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्रधान

माणगंगा by माणगंगा
July 26, 2021
in सांगली
0
दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्रधान

दिघंची.प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्रधान

माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औची त्या साधून आम्. गोपीचंद पडळकर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत आटपाडी तालुक्यातील दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका देण्यात आली या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज महादेव मंदिरासमोर येथे आरोग्य सेविका यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी माजी समाजकल्याण सभापती .ब्रम्हानंद पडळकर , माजी जि.प.सदस्य आण्णासाहेब रणदिवे,माजी जि.प.सदस्य जनार्दन झिंबल, जि.प.सदस्य हरिशेठ गायकवाड,जि.प.सदस्य मोहन रणदिवे,भाजप नेते जयवंत सरगर, उपसभापती दादासाहेब मरगळे, माजी.सभापती हर्षवर्धन देशमुख, माजी.उपसभापती तानाजी यमगर, माजी उपसभापती रुपेश पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.साधना पवार,भाजपा आटपाडी तालुकाध्यक्ष उमाजी सरगर,प्रभाकर पुजारी,विष्णूपंत अर्जून, दिघंची सरपंच अमोल मोरे, पुजारवाडी (दि.) सरपंच ब्रम्हदेव होनमाने, शेखर रणदिवे,आण्णासाहेब जाधव,प्रणव गुरव, अजित पुजारी तसेच राजेवाडी,लिंगीवरे,दिघंची,ठोंबरेवाडी,उंबरगाव, पळसखेल, विठलापूर, गळवेवाडी, आवळाई,निंबवडे,वाक्षेवाडी,मुढेवाडी येथील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य,आरोग्य कर्मचारी,सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

Views: 489
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
वंचित बहुजन आघाडीचे… एक पाऊल माणुसकीचे

वंचित बहुजन आघाडीचे... एक पाऊल माणुसकीचे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)