एक पाऊल माणुसकीचे..
वंचित बहुजन आघाडी सांगली(दक्षिण) यांच्याकडून*
पूरग्रस्तांना मदत करण्याचे जाहीर आवाहन…
सांगली ;
सांगली जिल्ह्यात महापुराने थैमान घातलेले असून जवळपास लाखो लोक बेघर झालेले आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत,उध्वस्त झाले आहे. आधीच कोरोना महामारीने सामान्य जनतेचे हाल झाले आहे .त्यातच सांगली, मिरज शहरातील वारणा व कृष्णा नदीकाठी वरील जवळपास 80 हुन अधिक गावे हे पाण्याखाली गेलेले आहेत.महापूरमुळे राज्य महामार्ग बंद झालेले आहे.येणाऱ्या काही दिवसात धान्याचा, जीवानाशक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे.
सांगली जिल्ह्यात आलेला महापूर याबाबत आपल्या सर्वांच्या सहकार्याने स्थलांतरित लोकांना जेवण तसेच महत्वाचे साहित्य पुरवणार आहोत.तरी आम्ही आवाहन करतो की आपण खालीलप्रमाणे साहित्य स्वरूपात मदत करू शकता.
साखर, मीठ, बिस्कीटे,दुध,कपडे, तिखट, तांदूळ, डाळ, तेल, भाजीपाला, सॅनिटरी नॅपकीन्स,औषधे,कोरडे खाद्यपदार्थ,चहा पूड, पोहे, रवा, साबण, चादर, पाण्याची बाटली जीवन अवश्यक वस्तू वैगेरे…
मदत करू इचछिणाऱ्यांनी खालील नंबरवर संपर्क करावे.
मा.महाविर(तात्या)कांबळे
जिल्हाध्यक्ष
📞 9860393916
मा.उमरफारूक ककमरी
जिल्हा महासचिव
📞 8329384385
मा.चंद्रकांत(दादा)खरात
जिल्हा उपाध्यक्ष
📞 9822808372
मा.प्रशांत(दादा) कदम
सां.मि.कु.शहर क्षेत्र अध्यक्ष
📞8484078016
मा.संजय कांबळे
जिल्हा संघटक
📞 9890093862
मा.संजय कांबळे
मिरज तालुका(मैशाळ विजय नगर)
📞 97645 41203
मा.अनिल अंकलखोपे
जिल्हा सदस्य
📞 9975115356
मा.ऋषिकेश माने
सोशल मीडिया जिल्हा प्रमुख.
📞 7774011430







