• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

रक्तदाता प्रेरक क्रिकेट टूर्नामेंट

माणगंगा by माणगंगा
January 28, 2023
in मुंबई
0
रक्तदाता प्रेरक क्रिकेट टूर्नामेंट

रक्तदाता प्रेरक क्रिकेट टूर्नामेंट

मुंबईतील सर्व सार्वजनिक रूग्णालयांत रक्ताची गरज प्रचंड प्रमाणात भासत आहे, किंबहुना दिवसेंदिवस ती वाढतच जात आहे, परंतू त्या प्रमाणात लोक रक्तदानासाठी पुढे येत नाहीत. जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन रक्त दान केलं तर रक्ताची टंचाई कधीही भासणार नाही.

यासाठी मुंबईतील सर्व रूग्णालयांतील रक्त केंद्रांच्या समाज विकास अधिकारी यांनी एकत्र येऊन लोकांना रक्तदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि लोकांमध्ये रक्तदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दिनांक ३० आणि ३१ जानेवारी २०२३ रोजी हिंदू जिमखाना, मरीन लाईन्स येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदाता प्रेरक क्रिकेट टूर्नामेंट भरवण्यात आली आहे. यात मुंबईतील १६ रूग्णालयांतील रक्त केंद्रांचे रक्तदाता संघ सहभागी होणार आहेत.


या क्रिकेट टूर्नामेंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत रक्तदानाचा संदेश पोहचविण्याचा ब्लड डोनर मोटीव्हेशन कमिटी या संघटनेचा मानस आहे.


अधिक माहितीसाठी प्रकाश सावंत (समाज विकास अधिकारी के.ई.एम) 9869654784, 7977450213 यांच्याशी संपर्क साधावा.

Views: 131
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
गोडसेवस्ती येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

गोडसेवस्ती येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)