• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कल्याण शहरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा बाळासाहेबांची शिवसेना कल्याण – पूर्व शहरप्रमुख लोकप्रिय मा नगरसेवक स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

माणगंगा by माणगंगा
January 30, 2023
in मुंबई
0
कल्याण शहरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा बाळासाहेबांची शिवसेना कल्याण – पूर्व शहरप्रमुख लोकप्रिय मा नगरसेवक स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

कल्याण शहरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा बाळासाहेबांची शिवसेना कल्याण – पूर्व शहरप्रमुख लोकप्रिय मा नगरसेवक स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

कल्याण: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तथा मंगेश चिवटे – मूळ संकल्पना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख, महाराज्य कक्षप्रमुख – रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाने कल्याण शहरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा बाळासाहेबांची शिवसेना कल्याण – पूर्व शहरप्रमुख लोकप्रिय मा नगरसेवक स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी कल्याण शहर कक्षप्रमुख – चंद्रसेन म. सोनावळे, सहकक्ष प्रमुख कल्याण शहर – प्रशांत बोटे, निलेश रसाळ, किसन वाघमारे, गणेश सोनवणे, गणेश पार्टी, दत्तात्रय घागरे, गणेश गोळे, महिला बचत गट महिला मंडळी तसेच रुग्णसेवक व स्थानिक जनता बहुसंख्येने उपस्थित होते.

मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत रूग्ण सेवा व आर्थिक मदत मिळत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!

Views: 264
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
कुरुंदवाडीत चोरट्यांचा किराणा दुकानावर डल्लासोन्याच्या अंगठी सह 44 हजार रुपयेचे साहित्य लंपास

कुरुंदवाडीत चोरट्यांचा किराणा दुकानावर डल्ला
सोन्याच्या अंगठी सह 44 हजार रुपयेचे साहित्य लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)