शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना ऊपशहर प्रमुख पुणे – राजाभाऊ भिलारे यांचे शहरवाशियांना आवाहन
जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे: महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेला मोठ्या आजारात आधार मिळावा या हेतूने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता कक्ष मोठ्या ताकतीने सुरू केला असून; तेवढयाच तळमळीने मुख्यमंत्री सहायता निधिचे कार्यकारी अधिकारी श्री.मंगेश चिवटे त्याला जबाबदारीने सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवत आहेत.
अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 8650567567 वर मिसकाॅल द्यावा
तात्काळ आपल्याला मेसेज ऊपलब्ध होईल.
मुख्यमंत्री सर्वसामान्यांचा…
मुख्यमंत्री आपला.
संपर्क शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना ऊपशहर प्रमुख पुणे यांचे शहर येथिल कार्यालय
राजाभाऊ भिलारे – 9823336318,
उमेश पासलकर – 9921360360,
सौरभ भिलारे – 9881800080
थेट मुख्यमंत्री सहायता निधि संपर्क कार्यालय
सर्व सेवा ह्या मोफत दिल्या जातात
रूग्णसेवा हिच ईश्वर सेवा
मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!







