• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पूरग्रस्त नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याचा योग्य निर्णय..

माणगंगा by माणगंगा
July 26, 2021
in मुंबई
0
पूरग्रस्त नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याचा योग्य निर्णय..

पूरग्रस्त नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याचा योग्य निर्णय..

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार आणि आमदारांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिली. पूरग्रस्त भागांत अधिकाधिक तत्परतेने मदत पोहोचावी यासाठी प्रशासन दक्ष असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील पूर स्थितीची पाहणी केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री विश्वजीत कदम आदी मान्यवरांसह प्रशासकीय अधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले आहेत.

पूरग्रस्तांना तत्पर मदत मिळावी यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे सांगून अजितदादा पवार यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार आणि खासदारांचे एक महिन्याचे वेतन देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. संकट काळात महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना अधिकाधिक मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही दादांनी सांगितले.

Views: 208
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
लोकनियुक्त सरपंच श्रीमंत तरसे याच्या निधनाने शिवसेनेत पोकळी

लोकनियुक्त सरपंच श्रीमंत तरसे याच्या निधनाने शिवसेनेत पोकळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)