• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

खाजगी हाॅस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग समान काम किमान वेतन व ईतर मागण्यांबाबत आक्रमक….

माणगंगा by माणगंगा
February 8, 2023
in मुंबई
0
खाजगी हाॅस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग समान काम किमान वेतन व ईतर मागण्यांबाबत आक्रमक….

खाजगी हाॅस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग समान काम किमान वेतन व ईतर मागण्यांबाबत आक्रमक….

जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

परळी वैजनाथ – जि. बीड: भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने आज महाराष्ट्रातील विशेषत (मराठवाडा व विदर्भ) संघटित व असंघटित सर्व खाजगी हाॅस्पिटल मधील तसेच शासकीय हाॅस्पिटल मधील कंञाटी नर्सिंग स्टाफ व संबधित कामगार तसेच परळी तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल मधील ,नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ होलसेल व चिल्लर मेडिकल वर काम करणारे कर्मचारी लॅबोरेटरी मध्ये काम करणारे कर्मचारी संबंधित खाजगी (कंत्राटी) हॉस्पिटल मधील काम करणारी आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्ग तसेच, साफसफाई कामगार, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांना शासकीय नियमानुसार किमान वेतन ईपीएफ, बँकेत पगार ,आरोग्य विमा पॉलिसी बायोमेट्रिक उपस्थिती, आठ तास कामाची वेळ ,टाईम बोनस व अन्य शासकीय नियमानुसार सवलती मिळणे नाहीतर खाजगी हॉस्पिटलची वरील सर्व बाबींची तपासणी होत नाही शासकीय नियमानुसार मोबदला समान काम किमान वेतन, ईपीएफ वीमा संरक्षण व इतर सवलती मिळत नाहीत. तरी शासनाने लवकरात लवकर या सर्व खाजगी हाॅस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी सर्व खाजगी हॉस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, मेडिकल स्टाफ, लॅबोरेटरीमधील स्टाफ, सफाई कामगार या सर्वांचा मोर्चा आज परळी तालुक्यातील तहसीलदार कार्यालयावर व उपजिल्हा रुग्णालयावर धडकला.

या मोर्चामध्ये सर्व नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग, पदाधिकारी तसेच अनेक नर्सिंग संघटना, कामगार संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ॲड.मनोज संकाये, श्रीकांत पाथरकर ,दत्ता दहिवाळ , बहाद्दूर भाई,उत्तमराव माने ,सोमनाथ गिते सर , महेश मुंडे विश्वजित कांबळे ,गणेश कराड ,शेख अखिल ,पटेल सर,मुस्तफा पठाण शेख सानिया, शेख अंजुम, गिरी ,ज्ञानेश ईरापल्ले ,छाया सूर्यवंशी, शेख नजिरा,रमेश ताल्डे आत्माराम गुट्टे ,प्रमोद माने,तिरूपती मुंडे, सुनिल साबळे सागर बचाटे,शुभम सोळंके,कालिंदा कसबे मॅडम, बापु गावडे ,शशीकांत कराळे, बाबा पोटभरे प्रदिप बोबडे गौतम साळवे सर,कोयला भाई व ईतर कर्मचारीवर्ग मोर्चा मध्ये सहभागी होते याचे आयोजन अनिल जायभाये बीडकर यांनी केले होते.

Views: 133
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
वाघडू येथील माजी उपसरपंच यांच्यातर्फे अंध अपंग विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप

वाघडू येथील माजी उपसरपंच यांच्यातर्फे अंध अपंग विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)