वाघडू येथील माजी उपसरपंच यांच्यातर्फे अंध अपंग विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप
वाघडू ता चाळीसगाव येथील माजी उपसरपंच यांच्या घराच्या वास्तुशांती निमित्त अंध अपंग व जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांना अन्नदानाचे महाप्रसाद देण्यात आले माजी सरपंच देवेंद्र पाटील यांच्या घराचे वास्तुशांती पूजनाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने महाप्रसाद अंध अपंग व जि.प शाळेच्या विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी यांना आमंत्रित करण्यात आले होते व पाच पकवान भोजनाचे महाप्रसाद देण्यात आले
यावेळी ह. भ. कृष्णा महाराज स्वयमदीप अपंग महिला ग्रुपच्या अध्यक्ष मीनाक्षीताई निकम भैय्यासाहेब पाटील प्रतिभा मंगेश चव्हाण प्रमोद पाटील पोपटतात्या भोळे संजय पाटील अनिल पाटील भाऊसाहेब पाटील धनंजय चव्हाण पद्माकर पाटील नरेश पाटील सुनील देशमुख आबासाहेब पाटील अविनाश देशमुख नगरसेवक शामलाल कुमावत आरोग्यसेवक हेमंत कुलकर्णी हेमंत पाटील शांताराम पाटील जि प शाळेचे विद्यार्थी अंधशाळा राष्ट्रविद्यालय चाळीसगावचे विद्यार्थी स्वयमदीप अपंग महिला ग्रुप व गावातील सरपंच उपसरपंच आदींचा उपस्थित होते







