• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

तथागत भगवान गौतम बुद्ध अस्थीकलश धम्मपद यात्रा TV चॅनेलवाल्यांना दिसली नाही का?
(RPI संविधान चे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचा सवाल)

माणगंगा by माणगंगा
February 15, 2023
in मुंबई
0
तथागत भगवान गौतम बुद्ध अस्थीकलश धम्मपद यात्रा TV चॅनेलवाल्यांना दिसली नाही का?(RPI संविधान चे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचा सवाल)

तथागत भगवान गौतम बुद्ध अस्थीकलश धम्मपद यात्रा TV चॅनेलवाल्यांना दिसली नाही का?
(RPI संविधान चे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचा सवाल)

मुंबई दि (प्रतिनिधी) थायलंड देशातील ११० बौध्द भिक्खू संघासह तथागत गौतम बुद्ध यांचे अस्थी कलश धम्म पदयात्रेचे मंगलमय वातावरणात हजारो उपासकांकडून परभणी ते मुंबई महामार्गावर जागो जागी भव्य स्वागत करण्यात येत आहे. मात्र राज्यातील जातीवादि मीडियाने सदर इतिहासिक घटनेची नोंद घेतली नसल्याची खंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे संस्थापक सरचिटणीस पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली.

17 जानेवारी पासून परभणी ते मुंबई चैत्यभूमी “चैत्यस्तूप” येथे निघालेल्या तथागतांच्या अस्थिकलश धम्म पदयात्रेच्या माध्यमातून अडीच हजार वर्षानंतर बुद्धांच्या अस्थींचे दर्शन महाराष्ट्रातील बुद्धानुयायांना मिळत आहे. हजारोंचा जनसमुदाय ओसांडला असतांना एकाही टी वी चॅनेलवाल्यांनी या इतिहासिक क्षणाची दखल घेतली नाही. म्हणजे बुद्धांच्याच मातीत बुद्धानाचं गद्दार झालेली पिलावळ तोंड वर काढत आहे. आणी अश्या पिलावळींचे आंबेडकरी तरुणांनी लवकरच तोंड ठेचणे गरजेचे आहे असल्याचेही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी म्हटले.

तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी कलश पदयात्रेत जागतिक धर्मगुरू भंते तेप्रिवय यधिष्ठी, भंते लॉंगफुजी, भंते सोंगसेक फॅन्टफियन यांच्यासह मुंबई येथील भंते विसुद्धानंद बोधी महाथेरो, भन्ते संघप्रिय, भंते पद्मपांनी, भंते शिलबोधी, समवेत अन्या विभाग व जिल्ह्यातील भंते सहभागी झाले.

नागरिकांना तथागत भगवान बुध्द यांच्या अस्थिधातू कलशाचे वंदन करायला महामार्गावर 5 ते 10 किलोमीटरपर्यत लांबच्या लांब रांगा लागल्या असतांना महाराष्ट्रीयन मीडिया झोपेत आहे की झोपेचे सोंग घेतले आहे असा प्रश्न ही डॉ. माकणीकर यांनी प्रसारमाध्यमांना केला.

Views: 243
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
शेतकऱ्यावरील 101 ची कारवाई  बेकायदेशीर- गणेश जुगदर…….धनदांडग्यांचे कर्ज माफ, गरिबाला लागलाय फास

शेतकऱ्यावरील 101 ची कारवाई  बेकायदेशीर- गणेश जुगदर.......धनदांडग्यांचे कर्ज माफ, गरिबाला लागलाय फास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)