रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा !!
जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे: रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा !!
तुमच्या हृदयाची काळजी घेणारे परिपूर्ण निवासस्थान तळेगाव दाभाडे, सोमाटने फाटा येथील पायोनियर हॉस्पिटल मध्ये हृदयाची अँजिओप्लास्टी हे ऑपरेशन शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत केले जात आहे आणि हृदयाची अँजिओग्राफी फक्त 6000/- रुपया मध्ये करण्यात येत आहे, तसेच हृदयाशी निगडित असलेल्या तपासण्या देखील कमी दरात केल्या जात आहेत. तरी हि माहिती सर्व गोरगरीब जनतेपर्यंत पोहचवा जेणे करून एखाद्या गरजू
रुग्णाचे पैसे व जीव वाचू शकतो…!
◆अधिक माहिती साठी संपर्क◆
जन संपर्क अधिकारी
*● प्रशांत ठोसर ●*
9075014671
*● मनोज शिंदे ●*
9075014675







