• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जे जे चॅलेंजर्स बॉम्बे टायगर फुटबॉल शिलेदारांची यशस्वी घोडदौड. .. !

माणगंगा by माणगंगा
February 27, 2023
in मुंबई
0
जे जे चॅलेंजर्स बॉम्बे टायगर फुटबॉल शिलेदारांची यशस्वी घोडदौड. .. !

जे जे चॅलेंजर्स बॉम्बे टायगर फुटबॉल शिलेदारांची यशस्वी घोडदौड. .. !

मुंबई – भायखळा (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे) मुंबई ऑल इंडिया नॅशनल फुटबॉल टूर्नामेंट नागपूर, वणी जिल्हा येथे पार पडलेल्या टूर्नामेंट मध्ये सर जेजे समूह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मुलांनी सहभाग घेतला होता. त्यात दिल्ली बरोबर २-४ च्या अटीतटीच्या सामन्यात सर जेजे रुग्णालया कर्मचारी मुलांनी उत्कृष्ट खेळ करीत उपविजेता पदाची ट्रॉफी पटकावली.

संघाचे यशस्वी मुख्य प्रशिक्षक चव्हाण छगन मनीलाल व तुषार चव्हाण यांनी अतोनात मेहनत घेऊन या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर उप विजेते पद प्राप्त करून जे जे रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

खेळाडूंच्या या कामगिरीमुळे मा अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला व यावर्षी मुंबई फुटबॉल असोसिएशन MFA मध्ये सुद्धा जे जे चॅलेंजर्स बॉम्बे टायगर या नावाने भाग घेऊन आम्ही नक्की यशस्वी होऊ असे गौरवोद्गार काढून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ अरुण राठोड, प्रशिक्षक छगन चौहान व तुषार चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.

Views: 217
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभपाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यकसद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’
निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभपाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यक
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)