• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’
निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभपाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यक
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

माणगंगा by माणगंगा
February 27, 2023
in सांगली
0
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभपाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यकसद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’
निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ

पाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यक
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

*दिल्ली , 26 फेब्रुवारी, 2023 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या शुभहस्ते आज सकाळी 8.00 वाजता ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ यमुना नदीच्या छट घाटावर (आय.टी.ओ.) येथून करण्यात आला.* 

याबरोबरच देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासकीय प्रदेशांतील 730 शहरांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरु करण्यात आले.
बाबा हरदेवसिंहजी यांच्या शिकवणूकीतून प्रेरणा घेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य निर्देशनानुसार या ‘अमृत परियोजने’चे आयोजन करण्यात आले.


याप्रसंगी संत निरंकारी मिशनचे समस्त अधिकारीगण , केन्द्रीय एवं राज्य सरकारमधील मंत्री, मान्यवर अतिथि तसेच हजारोंच्या संख्येने निरंकारी स्वयंसेवक आणि सेवादलचे सदस्य या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मिशनच्या वेबसाईटवरुन करण्यात आले ज्याचा लाभ देशविदेशातील निरंकारी भक्तगणांनी घेतला.


या परियोजनेचा शुभारंभ करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी पाण्याचे अनन्यसाधारण महत्व समजावून सांगितले ईश्वराने आपल्याला हे अमृतरुपी जल दिले आहे त्याचा निर्मळ स्वरुपात सांभाळ करणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे सांगितले. पाणी निर्मळ होण्याबरोबरच मनेही निर्मळ होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करुन सद्गुरु माताजी म्हणाल्या, की आपण संतांसारखे जीवन जगून परोपकाराचे कार्य करत राहायचे आहे.
संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजाजी यांनी या अभियान विषयी सविस्तर माहिती दिली.


सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देशभरातील विविध जलाशयांच्या बाबतीत देण्यात आलेल्या निर्देशांचे यथोचित पालन करण्यात आले. यामध्ये रेड झोन सर्वांसाठी पूर्णपणे वर्जित ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य स्थळ यलो झोन होता तर ग्रीन झोनमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव महिला व बालकांना प्रवेश देण्यात आला होता.


या अभियान अंतर्गत खानापूर मध्येही खानापूर नगरपंचायत पाणीपुरवठा विहिरीच्या आसपासचा परिसर व जलशुद्धीकरण केंद्र परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली यामध्ये पाणीपुरवठा विहीर परिसर क्षेत्रामध्ये पडलेला प्लास्टिक कचरा,निरुपयोगी पदार्थ,टी सी एल वापराची मोकळी पोती,अनावश्यक काटेरी झुडपे इत्यादीचा निपटारा करून पाणीपुरवठा विहीर व परिसर स्वच्छ करण्यात आला या अभियान दरम्यान खानापूरचे नगराध्यक्ष मा. डॉ. श्री उदय हजारे साहेब आणि घाटमाता नेते मा. श्री सुहास नाना शिंदे साहेब ( सदस्य जिल्हा नियोजन समिती व माजी जिल्हा परिषद सदस्य )अधिकारी व पदाधिकारी यांनी भेट देऊन राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले एवढ्या निरपेक्ष भावनेने हे निरंकारी भक्त सेवा कसे करतात या प्रश्नाचे निराकारण करताना स्थानिक मुखी दत्तात्रेय जगताप म्हणाले की निरंकारी सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या शिकवणीमुळेच हे शक्य आहे असे मत व्यक्त केले या अभियानास खानापूर तालुक्यातील निरंकारी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते, हा कार्यक्रम सांगली जिल्हा अंतर्गत सांगली , खानापुर व शिराळा सेक्टर अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक शाखामध्ये राबविण्यात आला सांगली व मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदी घाट सांगली येथेही स्वच्छता करण्यात आली


या परियोजनेमध्ये जास्तीत जास्तीत युवावर्गाचा सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमामध्ये केवळ पर्यावरणपूरक उपकरणांचाच वापर करण्यात आला. प्लास्टिक बॉटल किंवा थर्माक
Views: 157
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पलूस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळातील ९९० विद्यार्थ्यांनी दिली डॉ.पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी परिक्षा

पलूस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळातील ९९० विद्यार्थ्यांनी दिली डॉ.पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी परिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)