• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित जिलेबी वाटप : दिनकर पतंगे

माणगंगा by माणगंगा
July 28, 2021
in Uncategorized
0
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित जिलेबी वाटप : दिनकर पतंगे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित जिलेबी वाटप :

दिनकर पतंगे


माणगंगा न्यूज जत:

-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गांधी चौक जत येथे गोरगरीब, शेतकरी,शेतमजूर, कामगार, अंध, अपंग या लोकांना महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे जिलेबीचे वाटप करण्यात आले.


या सर्व जनतेने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या व आपले समाधान व्यक्त केले.यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे सरचिटणीस कारमपुरी महाराज सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांगली जिल्हा शिवसेनाप्रमुख आनंदबापू पवार यांच्या मार्गदर्शनानुसार आणि जत विधानसभा संपर्कप्रमुख तानाजी (भाऊ) गुरव मुंबई यांचे सल्ल्यानुसार सदरचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र कामगार सेना तालुका प्रमुख सुरेश घोडके,शाखाप्रमुख अर्जुन भोसले,शाखाप्रमुख भिमराव आरसुळे,शाखाप्रमुख अब्बास मुजावर, युवा सेना सरचिटणीस रोहित पाचंगे,माजी शहर प्रमुख विजय चव्हाण, शहर प्रमुख पप्पू भिसे, देवनाळ येथील शिवसैनिक उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते जिलेबीचे वाटप करण्यात आले.

Views: 817
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ओ बी सी, व भटके विमुक्त बांधवांनी न्याय हक्कासाठी एकत्र यावे… प्रा.लक्ष्मण हाके.

ओ बी सी, व भटके विमुक्त बांधवांनी न्याय हक्कासाठी एकत्र यावे... प्रा.लक्ष्मण हाके.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)