• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

SRA मध्ये घर देतो म्हणून बौद्ध विधवा वृद्ध महिलेची फसवणूक.
(पोलिसात तक्रार, SC आयोगाकडे धावं, ऍट्रॉसिटी ची मागणी)

माणगंगा by माणगंगा
March 27, 2023
in मुंबई
0
SRA मध्ये घर देतो म्हणून बौद्ध विधवा वृद्ध महिलेची फसवणूक.(पोलिसात तक्रार, SC आयोगाकडे धावं, ऍट्रॉसिटी ची मागणी)

SRA मध्ये घर देतो म्हणून बौद्ध विधवा वृद्ध महिलेची फसवणूक.
(पोलिसात तक्रार, SC आयोगाकडे धावं, ऍट्रॉसिटी ची मागणी)

मुंबई दि (प्रतिनिधी) एसआरए मध्ये घर मिळवून देतो म्हणून बौद्ध विधवा व वृद्ध महिलेला लाखो रुपयांचा गंडा घालून फसवणूक केली असल्याची तक्रार पोलिसात तर SC आयोगाकडे धाव घेतली असून ऍट्रॉसिटी ची मागणी करण्यात आली आहे.

अंगद सूर्यवंशी व मुकेश भंडारी या दोघांनी सांगनमताने नुकतीच विधवा झालेल्या बौद्ध वृद्ध महिलेची एसआरए मध्ये घर देतो म्हणून (23,50,000/-) साडे तेवीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

अंदाजे 4 ते 5 वर्षा खाली अंगद सूर्यवंशी या दलाला ने मुकेश भंडारी यांच्या शी सांगनमत करून विभक्त जीवन जगणाऱ्या वृद्ध महिलेस घर देतो असे खोटे आमिष देऊन फसवल्याचा प्रकार अंधेरी एम आय डी सी परिसरात घडला आहे. कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी मनोज दराडे प्रकरणाची चौकशी करत आहेत.

4 वर्षांपासून मुकेश भंडारी अंगद सूर्यवंशी च्या मदतीने आजपर्यंत घर देतो घर देतो म्हणून फसवत आला असून काही महिन्याखाली एका घर कायम राहण्यासाठी दिले असे कळते पण त्याही मालकाला त्या घराची रक्कम पूर्ण न दिल्याने दुहेरी फसवणुकीचा गुन्हा अंगद सूर्यवंशी व मुकेश भंडारी यांच्यावर नोंदण्याची शक्यता आहे.

मुकेश भंडारी हा मागील अनेक वर्ष पासून लोकांना भुलथापा देऊन त्यांची आर्थिक लयलूट करत असल्याचे समजते. बाई बाटली आणी सट्टा या वाईट सवयीमुळे मुकेश भंडारीला लोकांचे पैसे गडपण्याची सवय लागल्याचे बोलले जाते.

मुकेश भंडारी याने बऱ्याच लोकांचे पैसे घर देतो म्हणून घेतले असल्याचे कळते, अशीच काही प्रकरणे न्याय प्रविष्ठ असून अजून काही प्रकरणे हाती लागतात काय याचा तपास पोलीस करत आहेत.

Views: 385
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पै.गणेश गोरे शिरताव केसरी गदेचा मानकरी!

पै.गणेश गोरे शिरताव केसरी गदेचा मानकरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)