• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

प्रणाली निमजे यांना ” कारा ” या लघुचित्रपटासाठी उत्कृष्ट उत्तेजनार्थ अभिनय पुरस्कार. .!

माणगंगा by माणगंगा
April 26, 2023
in मुंबई
0
प्रणाली निमजे यांना ” कारा ” या लघुचित्रपटासाठी उत्कृष्ट उत्तेजनार्थ अभिनय पुरस्कार. .!

प्रणाली निमजे यांना ” कारा ” या लघुचित्रपटासाठी उत्कृष्ट उत्तेजनार्थ अभिनय पुरस्कार. .!

मुंबई-परेल 25 ; प्रतिनिधी –

परेल येथील शिरोडकर हायस्कूल, मिनी हॉल मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत पहिल्या राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात “कारा” या लघुचित्रपटातील प्रणाली निमजे यांना शाल्मली सुखटणकर या व्यक्तिरेखासाठी उत्कृष्ट उत्तेजनार्थ अभिनय पुरस्कार. प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आर्यारवी एंटरटेनमेंट चे सर्वेसर्वा महेश्वर भिकाजी तेटांबे, प्रसिद्ध अभिनेते संजय खापरे, चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे, रात्रीस खेळ चाले फेम संजीवनी पाटील, प्राजक्ता वाडये, अभिनेत्री सिद्धी कामथ, कुटुंब रंगलंय काव्यात फेम प्रा. विसुभाऊ बापट, अभिनेते मकरंद पाध्ये, प्रसिद्ध समाजसेवक खलील शिरगावकर, अभिनेते, दिग्दर्शक अनंत सुतार, सुरेश डाळे, मनिष व्हटकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रणाली निमजे यांनी आतापर्यंत “प्रश्न कायद्याचा आहे”, ” लखनौ ते लाहोर 1947″, “अशुद्ध बिजापोटी”,”अर्जुन कीं अभिमन्यू”, ” सलवा जुडूम” ,* अशा अनेक नाटकांतून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. “प्रश्न कायद्याचा आहे” आणि “सलवा जुडूम” नाटकासाठी त्यांना विशेष अभिनयाची पारितोषिके देखील मिळालेली आहेत.

प्रणाली यांनी आतापर्यंत विविध सामाजिक कार्यात सहभागी होऊन आपली कार्यतत्परता सिद्ध केली आहे. त्या भारतीय महिला इतिहास संग्रहालयाच्या सदस्या असून त्यांनी अनाथाश्रमा साठी निधी उभारल्याबद्दल ” सोशल वर्क स्टार बॉम्बे टाइम्स” हा पुरस्कार “आय कॅन फौंडेशन आणि हायपेजमिडिया” प्रस्तुत “वुमन ऑफ सबस्टॅन्स अँड नेटवर्क अवॉर्ड 2023” या संस्थे द्वारे “प्रोफेशनल वुमेन अचिव्हर अवॉर्ड” असे सन्मान प्राप्त झालेले आहेत.

अभिनय क्षेत्रा बरोबर त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रांत देखील आपला ठसा उमटविला आहे. बॉम्बे टाइम्स फॅशन वीक 2022 साठी रनवे मॉम मॉडेल,
एआरवेन्चर प्रस्तुत फॅशनिस्टा ऑफ द इयर या सौंदर्य स्पर्धेमध्ये “मिसेस फॅशनिस्टा ऑफ द इयर 2021” हा किताब पटकावला.
त्यांच्या या दैदिप्यमान कार्याबद्दल मुंबई शहरांत त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Views: 328
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
म्हसवड येथे बोलेरो गाडी ने मोटार सायकल ला दिली ठोकर.. महिलेचा मृत्यू, दोघे जख्मी

म्हसवड येथे बोलेरो गाडी ने मोटार सायकल ला दिली ठोकर.. महिलेचा मृत्यू, दोघे जख्मी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)