• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

म्हसवड येथे बोलेरो गाडी ने मोटार सायकल ला दिली ठोकर.. महिलेचा मृत्यू, दोघे जख्मी

माणगंगा by माणगंगा
April 26, 2023
in सातारा जिल्हा
0
म्हसवड येथे बोलेरो गाडी ने मोटार सायकल ला दिली ठोकर.. महिलेचा मृत्यू, दोघे जख्मी

म्हसवड येथे बोलेरो गाडी ने मोटार सायकल ला दिली ठोकर.. महिलेचा मृत्यू, दोघे जख्मी

विशाल माने
Manev 9237@gmail.com

म्हसवड येथे बोलेरो पिकप गाडीने ठोकल्याने ऑटोमोबाईल व्यापारी प्रकाश गायकवाड व त्यांचा मुलगा राहुल (वय १०)जखमी झाला असून त्यांची पत्नी सौ सुवर्णा गायकवाड (वय ३२) या जागेवर ठार झालेल्या आहेत.हा अपघात म्हसवड माळशिरस रोडवरश्रीनाथ हाँटलचे समोर झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी म्हसवड येथील प्रकाश माणिकराव गायकवाड हे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी माळशिरस येथे हिरो होंडा स्पेल्डंर MH11CL8306 गाडी वरुनगेलेले होते.

परत येत असताना म्हसवड येथील श्रीनाथ हॉटेल समोर, म्हसवड हद्दीत झाला.गायकवाड त्यांच्या मोटरसायकलला बोलेरो पिक अप MH 45 AF 1960 या वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाला.
यामध्ये प्रकाश गायकवाड यांची पत्नी सुवर्णा प्रकाश गायकवाड ही ठार झाली असून त्यांचा मुलगा राहूल प्रकाश गायकवाड व प्रकाश गायकवाड हे जबर जखमी झालेला आहेत.

त्यांचेवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबत म्हसवड येथील अॅडव्होकेट विलासराव गायकवाड यांनी म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून अधिक तपास स.पो.नि राजकुमार भुजबळ व पी एस आय. विशाल भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एस. एस जाधव करित आहेतः.

Views: 224
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post

आटपाडीच्या तहसीलदार बाई माने यांची सोशल मीडियावर बदनामी …पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)