• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीच्या तहसीलदार बाई माने यांची सोशल मीडियावर बदनामी …पोलिसात गुन्हा दाखल

माणगंगा by माणगंगा
April 27, 2023
in सांगली
0

आटपाडीच्या तहसीलदार बाई माने यांची सोशल मीडियावर बदनामी …पोलिसात गुन्हा दाखल

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडीच्या तहसीलदार बाई सर्जेराव माने यांची विजय श्रीरंग यादव रा. मुंबई व मंडले राहणार शिरढोन ता. कवठेमंकाळ यांनी तहसीलदार माने यांना सोशल मीडिया वरून भीती घालून पैसे द्यावे द्यावेत या हेतूने व अवैध वाळू वाहतुकीवर करीत असलेल्या कारवाईस अटकाऊ करण्याच्या उद्देशाने अश्लील बदनामीकारक मजकूर टाकून मनास लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारे सोशल मीडिया वर बदनामी केली आहे.

विजय यादव व मंडले यांनी संगनमताने व्हाट्सअप व इलेक्ट्रिक प्रसार माध्यमाद्वारे ही बाई 12 बोड्याची आहे. दारू पिते, सिगरेट ओढते, तिने मुंबईचा फंटर पटवला आहे .तसेच महसूल मंत्री व डॉ.नितीन करर यांच्यावर तहसीलदार यांनी कोणती जादू केली कोणती जनत दाखवली. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब पागल झाले आहेत.
बाईने दिवसा दिले की रात्री दिले खोके की पेट्या अशी पोस्ट टाकून तहसीलदार बाई माने यांनी पैसे द्यावेत. म्हणून भीती घालून अवैध वाळू वाहतुकीवर करीत असलेल्या कारवाईस अटकावा करण्याच्या उद्देशाने अश्लील बदनामीकारक मजकूर टाकून फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल. असे कृत्य केले असल्याची फिर्याद आटपाडीच्या तहसीलदार बी.एस. माने यांनी पोलिसांमध्ये दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने करीत आहेत.

Views: 314
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
गंगाखेडात मतदानासाठी शासकीय ऐवजी खाजगी इमारतीचा वापर, मतदान पुढे ढकलण्याची मागणी

गंगाखेडात मतदानासाठी शासकीय ऐवजी खाजगी इमारतीचा वापर, मतदान पुढे ढकलण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)