• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

गंगाखेडात मतदानासाठी शासकीय ऐवजी खाजगी इमारतीचा वापर, मतदान पुढे ढकलण्याची मागणी

माणगंगा by माणगंगा
April 27, 2023
in महाराष्ट्र
0
गंगाखेडात मतदानासाठी शासकीय ऐवजी खाजगी इमारतीचा वापर, मतदान पुढे ढकलण्याची मागणी

गंगाखेडात मतदानासाठी शासकीय ऐवजी खाजगी इमारतीचा वापर, मतदान पुढे ढकलण्याची मागणी

गंगाखेड प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान केंद्रासाठी शहरात शासकीय, निम्म शासकीय मतदान केंद्र उपलब्ध असताना मतदान केंद्रा साठी खाजगी इमारतीची निवड करण्यात आल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असल्याची तक्रार करत मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे गुरूवारी निवेदनाद्वारे केली आहे

गंगाखेड येथे बाजार समितीचे निवडणूक होत आहे. या निमित्ताने 28 एप्रिल शुक्रवारी मतदान होत आहे. मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रासाठी लोकसभा व विधानसभेसाठी शहरात 20 च्यावर मतदान केंद्र आहेत. आदर्श आचारसेनेच्या नियमा प्रमाणे मतदान केंद्र हे शासकीय अथवा निम शासकीय इमारतीत असणे आवश्यक आहे. असे असताना सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक अधिकारी संदीप तायडे यांनी मतदान केंद्रासाठी कापसे मंगल कार्यालय या खाजगी इमारतीची मतदान केंद्र म्हणून निवड केली आहे. या मतदान केंद्राच्या रोडवर गंगाखेड दहा ते बारा दारू दुकाने व बियर बार आहेत .यामुळे या मतदारकेंद्रावर येणाऱ्या वृद्ध व महिला मतदारांना रस्त्यावर दारू पिऊन थांबलेल्या दारुड्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने या महामार्गावर रस्ता दुरुस्तीसाठी लागणारे जेसीबी पाण्याची टॅंकर व इतर वाहने उभा आहेत .त्यामुळे नेहमीच्या रस्त्यावर ट्राफिक जाम होऊन वाहनाच्या रांगा लागतात. शहरातील बस स्थानक व रेल्वे स्टेशन पासून पाचशे मीटर अंतरावर मतदान केंद्र उपलब्ध असतानाही बस स्थानकापासून दोन किलोमीटरच्या वर असलेल्या खाजगी इमारतीची मतदार केंद्र व मतमोजणी केंद्र म्हणून निवड करण्यात आली.

शहरात शासकीय इमारत मतदान केंद्रासाठी उपलब्ध असताना शेतकऱ्याच्या पैशातून सात लाख रुपये या मतदान केंद्राची साठी खर्च करण्याचा घाट घातला आहे. एकूणच शेतकऱ्याच्या पैशाचा दुरूउपयोग करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी संदीप तायडे यांची याप्रकरणी चौकशी करून तात्काळ मतदान केंद्र बदलत शासकीय इमारतीत हलवण्यात यावे.

तात्काळ मतदान केंद्र बदलणे शक्य नसल्यास मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी ही गंगाखेड तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या निवेदनात करण्यात आली. एकूणच आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केलेल्या या निवेदनाची दखल घेऊन ही मागणी पूर्ण केल्यास लाखो रुपये खर्च करून विजयाची स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांची धाकधूक काही दिवस वाढणार आहे.

Views: 229
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जलसंधारणाच्या कामामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान…. शेतकरी आला मेटाकुटीलाधुरळ्याने द्राक्ष बाग व उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

जलसंधारणाच्या कामामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान…. शेतकरी आला मेटाकुटीलाधुरळ्याने द्राक्ष बाग व उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)