• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जलसंधारणाच्या कामामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान…. शेतकरी आला मेटाकुटीलाधुरळ्याने द्राक्ष बाग व उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

माणगंगा by माणगंगा
April 28, 2023
in सांगली
0
जलसंधारणाच्या कामामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान…. शेतकरी आला मेटाकुटीलाधुरळ्याने द्राक्ष बाग व उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

जलसंधारणाच्या कामामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान…. शेतकरी आला मेटाकुटीला
धुरळ्याने द्राक्ष बाग व उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान


आटपाडी प्रतिनिधी

विभूतवाडी ता. आटपाडी येथे जलसंधारण विभागामार्फत पाझर तलाव दुरुस्तीचे काम सुरू आहे. या तलावातील गाळ ओढण्यासाठी अनेक वाहने सुरू आहेत. तर ठेकेदार यांचे 6 डंपर आहेत या डंपरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमध्ये गाळ भरण्याचे काम सुरू आहे.


परंतु गाळ भरत असताना संदीप इनामदार यांच्या द्राक्ष बाग व उसाच्या प्लॉटच्या शेजारून रस्ता जात आहे. सलग सात ते आठ दिवस डंपर चालू असल्याने रस्त्यावर संपूर्ण धुरळा झाला आहे .रस्ता मातीमय झाला आहे. या रस्त्यावरील धुरळा द्राक्ष बाग व ऊसावर जाऊन बसला आहे. द्राक्ष बागेच्या पानावरती मातीचा थर साचून राहिल्याने द्राक्ष बागेची शोषण क्रिया पूर्णपणे थांबली आहे व बाग सुकू लागली आहे.


याबाबत संदीप इनामदार व त्यांचे वडील नंदकुमार इनामदार यांनी अनेक वेळा जलसंधारण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु या तक्रारीला जलसंधारण विभागाने केराची टोपली दाखवली आहे. जलसंधारण विभागाचे अधिकारी पाहणी करून गेले परंतु ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्याशी चर्चा करण्यास टाळाटाळ केली व तलावावर थांबून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा n करताच परस्पर निघून गेले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त झाले आहेत.


संदीप इनामदार यांनी सन 2016 मध्ये तीन एकर द्राक्षाची बाग लावली होती. द्राक्ष बाग वेलवर्गीय असल्याने पानावरती धुरळा बसल्याने श्वसनक्रिया थांबल्याने बाग सुकू लागले आहे. तसेच दीड एकर ऊस एक एकर मका केळी अर्धा एकर असे सर्व पिकांचे पंधरा ते वीस लाखाचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी संदीप इनामदार यांनी सांगितले.


याबाबत जलसंधारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, प्रत्यक्ष येऊन पाहणी करतो असे म्हणून प्रत्यक्षात येऊन पाहाणी केली परंतु शेतकऱ्याची भेट न घेताच कामाची पाहणी करून त्यांनी आटपाडी कार्यालय गाठले.


तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व कामांची चौकशी करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत व पुढील काळामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यावी कारण आणखी चार ते सहा महिने या तलावाचे काम सुरू राहणार आहे .त्यामुळे अधिकाऱ्याने शेतकऱ्याचे नुकसान न होता काम सुरळीत करावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.


बँकेचे कर्ज काढून 2016 मध्ये द्राक्ष बाग लावली. निसर्गाच्या बदलामुळे अनेक वेळा भाग सक्सेस झाली नाही. दरवर्षी द्राक्ष बागेमध्ये तोटाच होत आहे. यावर्षी बाग धरायची म्हटलं तर तलावाच्या कामामुळे द्राक्ष बागेच्या पानावरती मातीच्या धुळ्याचा थर आला आहे. त्यामुळे द्राक्ष बागेची श्वसनक्रिया पूर्णपणे थांबली आहे .तसेच ऊस ,केळी व इतर पिकावर ती मातीचा धुरळा जाऊन पिके कोमजले आहेत

Views: 252
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
कुलिंग चार्जेसच्या नावाखाली शीतपेयांची जादा दराने विक्री…..अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांची सर्रास लूट

कुलिंग चार्जेसच्या नावाखाली शीतपेयांची जादा दराने विक्री.....अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांची सर्रास लूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)