• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

व्हॉटस् अॅप वर येणा-या अनोळखी कॉलपासून सतर्क राहावे – अॅड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
May 10, 2023
in मुंबई
0
व्हॉटस् अॅप वर येणा-या अनोळखी कॉलपासून सतर्क राहावे – अॅड. चैतन्य भंडारी

व्हॉटस् अॅप वर येणा-या अनोळखी कॉलपासून सतर्क राहावे – अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – सध्या तुम्हाला + ८४, +६२, +६० अशा विविध आंतरराष्ट्रीय नंबरवरुन कॉल येत असतील तर त्यांना ब्लॉक करा कारण हे कॉल म्हणजे सायबर गुन्हेगारांनी नागरीकांना रचलेला एक नविन सापळा आहे. त्यासाठी हे व्हॉटस् कॉल रिसीव्ह करु नका. सायबर गुन्हेगार हे मैसेजिंग प्लेटफॉर्मचा उपयोग करुन लोकांना आमिष दाखवतात आणि लोकांना फसवतात, कारण मैसेजिंग प्लेटफॉर्म हा लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे

तसेच व्हॉटस् अॅपवरुन हे प्रकार जास्तीत जास्त होतात. म्हणून व्हॉटस् अॅपवरुन आलेल्या कॉलला रिसीव्ह करु नका तसेच आलेल्या मॅसेजच्या लिंक वर क्लिक करु नये कारण त्या मॅसेजमुळे तुमची वैयक्तिक तसेच गोपनीय माहिती ही संबंधित सायबर गुन्हेगारांकडे जाते.

त्याव्दारे हे सायबर गुन्हेगार आपली आर्थिक फसवणुक करतात. यासाठी अनोळखी नंबरवरुन आलेल्या कॉलला रिसीव्ह करु नका. तसेच त्यांना ब्लॉक करुन रिपोर्ट करा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे व नागरीकांना आवाहन केले आहे की, जर आपल्या सोबत अशी फसवणूक झाली असेल तर त्वरीत www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी किंवा १९३० या टोलफ्री नंबरवर तकार करा अशी माहिती अॅड. चैतन्य भंडारी यांनी दिली आहे.

Views: 260
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
समाजाकडून होणाऱ्या सत्कारात आईचं लपलेल प्रेम असत- सखाराम बोबडे

समाजाकडून होणाऱ्या सत्कारात आईचं लपलेल प्रेम असत- सखाराम बोबडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)