• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

समाजाकडून होणाऱ्या सत्कारात आईचं लपलेल प्रेम असत- सखाराम बोबडे

माणगंगा by माणगंगा
May 10, 2023
in महाराष्ट्र
0
समाजाकडून होणाऱ्या सत्कारात आईचं लपलेल प्रेम असत- सखाराम बोबडे

समाजाकडून होणाऱ्या सत्कारात आईचं लपलेल प्रेम असत- सखाराम बोबडे

पडेगावकर प्रतिनिधी.

यशस्वी माणसाचा सत्कार होतच असतो. पण समाजातून होणार्‍या सत्कारत आईच प्रेम लपलेल असत अशी भावना सत्कार सोहळ्याचे आयोजक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी बुधवारी परभणी येथे मार्केट कमिटी संचालकाच्या सत्कार सोहळ्या बोलताना व्यक्त केली.

परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात असलेल्या खंडोबा मंदिरात परभणी लोकसभा क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती वर निवडून आलेल्या धनगर समाजातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील 15 संचालकापैकी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ संचालक माणिकराव आळसे गंगाखेड, गणेश कानडे बोरी, वराड जिंतूर, सुरेश भुमरे परभणी,आनंदराव बनसोडे पूर्णा आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते विक्रमबाबा इमडे हे उपस्थित होते.

यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणून बाबन मुळे, बालाजी नेमाने, पालम चे माजी उपसभापती गणेश घोरपडे आदींचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविकांत हरकळ, पप्पू ढोले जयदेव मीसे , राजकुमार दंडवते, रमेश होलपते ,बजरंग कुंभारकर, कृष्णा गोरे, रोहिदास आव्हाड ,दत्ता शेळके, अशोक जुमडे ,भाऊसाहेब आळसे, परमेश्वर गिणगीने, निवृत्ती बोबडे, विष्णू हिंगे , अशोक जुमडे, सदाशिव तायडे, मदन दुगाने,मुंजाजी खुणे आदींनी प्रयत्न केले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खोब्राजी वाळवंटे यांनी केले.
Views: 164
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
माणदेशी कवी संमेलन मातीला सुंगध देऊन गेले : डॉ कृष्णा इंगोले

माणदेशी कवी संमेलन मातीला सुंगध देऊन गेले : डॉ कृष्णा इंगोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)