• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!

माणगंगा by माणगंगा
June 6, 2023
in मुंबई
0
वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!

वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!

मुंबई, वडाळा (प्रतिनिधी – महेश्वर तेटांबे)


विना सहकार नाही उद्धार या उक्तीला अनुसरून वडाळा (पश्चिम) येथील नव्याने उदयास आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यातील एक सामाजिक उपक्रम म्हणजे वृक्षारोपण (झाडांचे जतन) हा नविन उपक्रम नुकताच राबविण्यात आला. या उपक्रमासाठी बँकेचे शाखा अधिकारी अनिकेत गावडे व त्यांचे सहकारी तसेच प्रसिद्ध समाजसेवक खलील शिरगावकर यांनी त्यासाठी मोलाचा सहभाग दर्शविला. आज सगळीकडे प्रदूषणाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्यामुळे झाडे लावा..झाडे जगवा ही सध्या काळाची गरज बनली आहे.

शिवाय प्रत्येकाला आज ऑक्सिजनची गरज आहे आणि हीच गरज लक्षांत घेवुन प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले तर बरीच ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते आणि आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो. याप्रसंगी प्रसिद्ध समाजसेवक खलील शिरगावकर यांनी वृक्षारोपण आणि झाडांचे जतन करणे हे आपले कर्तव्य असुन ते प्रत्येकाने पार पाडले पाहिजे असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक अनिल जैन यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून झाडांच्या पुनर्विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे अभिवचन दिले. सेंट जोसेफ हायस्कूल, वडाळा पश्चिम लगतच्या फूटपाथवर संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी आपली वंदनीय उपस्थिती दर्शविली.

Views: 161
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पुंडलिक नगर येथील मनोरुग्णांनी स्वतःच्या पत्नीवरच केला चाकूने वार…….माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने येरवडा येथील मनोरुग्णालयात केले दाखल.

पुंडलिक नगर येथील मनोरुग्णांनी स्वतःच्या पत्नीवरच केला चाकूने वार.......माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने येरवडा येथील मनोरुग्णालयात केले दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)