• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पुंडलिक नगर येथील मनोरुग्णांनी स्वतःच्या पत्नीवरच केला चाकूने वार…….माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने येरवडा येथील मनोरुग्णालयात केले दाखल.

माणगंगा by माणगंगा
June 7, 2023
in महाराष्ट्र
0
पुंडलिक नगर येथील मनोरुग्णांनी स्वतःच्या पत्नीवरच केला चाकूने वार…….माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने येरवडा येथील मनोरुग्णालयात केले दाखल.

पुंडलिक नगर येथील मनोरुग्णांनी स्वतःच्या पत्नीवरच केला चाकूने वार

माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने येरवडा येथील मनोरुग्णालयात केले दाखल.

त-हाडी

मनोरुग्ण अवस्थेत दहशत निर्माण करणाऱ्या पुंडलिक नगर येथील व्यक्तीला पोलिसांनी माणुसकी समुहाच्या मदतीने आणि सु- लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने पुणे येथील मनोरुग्णालयामध्ये दाखल केले आहे.औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर मधील मनोरुग्ण अवस्थेत फिरणाऱ्या तीस वर्षीय आकाश इंगळे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. आकाश इंगळे मागीन दहा वर्षापासून मनोरुग्ण आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णांमध्ये रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

पण आता तो रात्री बे रात्री केव्हा ही बाहेर फिरतो. घरात पत्नी एकटी असताना त्याने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले व तिला जीव मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पत्नीने चाकू हातात धरून कसा बसा स्वतःचा जीव वाचवला,अशा पद्धतीने तो घरामध्ये दहशत पसरवत होता. शेवटी त्याच्या पत्नीने पुंडलिक नगर पोलिसांना या संदर्भात माहिती दिली.

पोलिसांनी आकाश इंगळे याला पकडून त्याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून कलम 324, 504 भा.द.वि. प्रमाणे दिनांक ४ जून २०२३ रोजी गुन्हा दाखल केला. परंतु तो मानसिक आजार असल्याने आणि औरंगाबाद मध्ये अशा रुग्णांना ठेवण्याची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे पोलिसांनी सु- लक्ष्मी बहुउद्देशीय सेवेचे आणि माणुसकी समूहाचे प्रमुख सुमित पंडित यांना बोलावून या मनोरुगणासाठी रुग्णालयात उपचारात दाखल केले व तेथून त्याला न्यायालयामध्ये हजर करून, न्यायालयाच्या आदेशानुसार येरवडा येथील मनोरुग्न रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.अशा मनोरुग्णाला पुणे येथे दाखल करणे हे खूपच धोक्याचे काम आहे.कारण बऱ्याच वेळा असे मनोरुग्ण सोबतच्या सहकाऱ्यांना पण प्रचंड त्रास देतात, या सर्व कारवाईच्या वेळी पुंडलिकनगर येथील पोलीस निरीक्षक राजश्री आडे मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक घटाने, पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, पोलीस हवालदार एल.बी. हिंगे व माणुसकी समूहाचे समाजसेवक सुमित पंडित,समाजसेविका पूजा पंडित, डॉ निलेश सोनवणे, बोधी संस्थेच्या डॉ.रंजना दंदे यांनी सहकार्य केले
………………………………..
माणुसकी समुहाची पोलीसांना होतीय मदत..

याप्रसंगी पुंडलिक नगर पोलीस निरीक्षक राजश्री आडे म्हणाल्यात की, मनोरुग्णांसाठी काम करणे सोपे नाही.माणुसकी समूहाची कायम पोलिसांना मदत होत आहे. मनोरुग्णांना उपचारासाठी शासकीय रुग्णाला दाखल करणे, तिथून न्यायालयीन प्रक्रिया पार करणे आणि त्यानंतर ह्या रुग्णांना पुणे येथे येरवडा येथे दाखल करणे हे सगळं अत्यंत जोखमीचे काम आहे.
बेवारसांच्या अत्यविधी करणे,वृध्दाचा सांभाळ करने पण माणुसकी समूहाच्या सुमित पंडित यांच्या सहकार्यामुळे हे काम आणि अशा मनोरुग्णांना न्याय मिळत आहे..

—–पुंडलिक नगर पोलीस निरीक्षक राजश्री आडे

Views: 185
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत

कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)