• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत

माणगंगा by माणगंगा
June 7, 2023
in महाराष्ट्र
0
कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत

कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत

नाशिक (प्रतिनिधी) संपूर्ण देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळावा यासाठी आम्ही लोकसभेत प्रश्न मांडतो अशावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेतून निघून जातात असे लोकसभेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे ते वडनेर भैरव येथे सलादे बाबा कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित बळीराजा गौरव समारंभ प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम बापू पाटील हे होते. व्यासपीठावर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे जिल्हा शेतकरी काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव वक्ते शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे उपनेते सुनील बागुल जिल्हा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, विजय करंजकर, विनायक पांडे,वसंत गीते, संचालक डॉक्टर सयाजी गायकवाड पंचायत समितीचे माजी सभापती नितीन आहेर, बाजार समितीचे उपाध्यक्ष संजय जाधव, मनोहर पाटोळे, अड. पोपटराव पवार उपस्थित होते.

खासदार राऊत पुढे म्हणाले की, वडनेर भैरव गावाचे नाव अनेकदा ऐकले होते येथील भैरवनाथ देवस्थाने जागृत देवस्थान असून नवसाला पावणाऱ्या असून मी या देवाला बळीराजाला सुखी कर शेतकरी विरोधी सरकारचा अंत होऊ दे असे साकडे घातला असून देशभरात 85 कोटी शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागत आहे जो शेतकरी देशाचे पोट भरतो त्या शेतकऱ्याला मोदी रेशनवर जगवतात याला विकास म्हणत नाही देशात लवकरच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणण्याच्या दृष्टीने सरकार काम करत असून यामुळे गुलामीचं नवं पर्व सुरू होणार आहे भविष्यात गौतम अडाणी च्या नावावर देशातल्या जमिनी राहतील महाराष्ट्रात सध्या असलेले सरकार हे घटनाबाह्य व बेकायदेशीर असून लवकरच सरकार पायउतार होणार असल्याचा पुनरुचार राऊत यांनी केला.

याप्रसंगी सलादे बाबा कलाक्रीडा मंडळाच्या वतीने कादवा कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते, एनडी माळी कोंडाजी पाचोरकर दौलतराव भालेराव भास्कर निफाडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास भवर मंडळाचे सल्लागार सुरेश सलादे, दत्तात्रय निखाडे, विश्वस्त दीपक पाचोरकर,महेंद्रसिंग परदेशी, अनिल पवार उत्तम भोसले, दत्तात्रय शिंदे, राहुल पाचोरकर, मानसिंग ढोमसे,युवराज सगर

Views: 116
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
त-हाडी घर तेथे झाड संकल्पना राबवावी! – मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष- रावसाहेब चव्हाण

त-हाडी घर तेथे झाड संकल्पना राबवावी! - मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष- रावसाहेब चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)