• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी मिळणार प्रति विद्यार्थी सहाशे रुपये……मात्र ही तोकडी मदत म्हणजे पालकांची थट्टा करण्याचा प्रकार. सरकारने निधी वाढवून देण्याची पालकांची मागणी.

माणगंगा by माणगंगा
June 12, 2023
in Uncategorized
0

विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी मिळणार प्रति विद्यार्थी सहाशे रुपये.

मात्र ही तोकडी मदत म्हणजे पालकांची थट्टा करण्याचा प्रकार. सरकारने निधी वाढवून देण्याची पालकांची मागणी.

त-हाडी-सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळावा यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत एका विद्यार्थ्याला दोन गणवेश घेण्यासाठी सरकारकडून सहाशे रुपये देण्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली, आणि तशा पद्धतीचे आदेश देखील शिक्षणाधिकारी यांना प्राप्त झाले आहेत.शिरपुर तालुक्यातील ७७ लाख २३ हजार २०० विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून, उपलब्ध झालेल्या निधीमधून आता तरी एका गणवेशासाठी तीनशे रुपये उपलब्ध झाले आहेत, आणि उर्वरित निधी प्राप्त होताच दुसऱ्या गणवेशासाठी अधिक तीनशे रुपये देखील दिले जाणार आहेत, मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतकरी शेतमजूर नापिकीमुळे आर्थिक संकटात आहे, आणि शासनाकडून ही अतिशय तोकडी मदत देऊन एक प्रकारे थट्टा चालवली आहे, महागाईच्या तुलनेत किमान दोन गणवेशासाठी दोन हजार रुपये प्रति विद्यार्थी निधी द्यावा अशी मागणी सर्वसामान्य पालकांकडून केली जात आहे.

प्रतिक्रिया: शासनाकडून विद्यार्थ्यांना दोन ड्रेस साठी सहाशे रुपये अनुदान देण्यात येत आहे मात्र प्रत्यक्षात सर्वत्र महागाई झाल्यामुळे या अनुदानामध्ये ड्रेस होत नाहीत

  • रावसाहेब चव्हाण, शिक्षण तज्ञ, त-हाडी
Views: 126
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अद्वैत माने यांची आंतरराष्टीय स्तरांवर उत्तुंग भरारी…!

अद्वैत माने यांची आंतरराष्टीय स्तरांवर उत्तुंग भरारी…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)