• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आंबेडकरपुत्र संदेश आंबेडकरांच्या नेतृत्वात संविधान आरपीआय सज्ज.(डॉ. माकणीकर यांची माहिती)

माणगंगा by माणगंगा
June 29, 2023
in मुंबई
0
आंबेडकरपुत्र संदेश आंबेडकरांच्या नेतृत्वात संविधान आरपीआय सज्ज.(डॉ. माकणीकर यांची माहिती)

आंबेडकरपुत्र संदेश आंबेडकरांच्या नेतृत्वात संविधान आरपीआय सज्ज.
(डॉ. माकणीकर यांची माहिती)

मुंबई दि (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष युवा अभ्यासू व्यक्तीमत्व असलेल्या संदेश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सज्ज असल्याचे मत पक्षाचे राष्ट्रीय महासचिंव डॉ. राजन माकणीकर यांनी सांगितले.

आंबेडकरी विचार व वंशाचे वारसदार, परखड स्वाभिमानी बाना, संयमी व शान्त स्वभावाचे पण तितकेच निर्भीड असलेले Son Of Ambedkar. आंबेडकर घराण्याचे सुपुत्र डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला पक्ष उभारून गढूळ राजकारण शुद्ध करण्याच्या उद्देशाने प्रवाहात येत असल्याची माहिती विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी दिली आहे.

तरुणांवर आलेली बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचे झालेले व्यापारीकरणं, बहुजनांवरील जातीय अत्याचार, बौद्ध व मातंगा वरील जीवघेणे हल्ले थांबण्यासाठी
भारतीय संविधान आणी लोकशाही टिकवण्यासाठी आंबेडकर पुत्र राजकारणात उतरून अमूलग्रा बदल घडवतील असा आशावाद ही पॅन्थर राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

भारतीय संविधान माध्यमिक शालांत अभ्यासक्रमात शिकवणीसाठी घेण्यात यावे यासाठी आम्ही मागील 10 ते 12 वर्षांपासून चालवलेला संविधानिक लढ्याला मा. संदेश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामुळे अधिक बळ व गती येऊन सरकारला आमची मागणी मान्य करवून घेण्यास लवकरच यशस्वी होण्यावाचून कोणी रोखणार नाही अशी ग्वाही ही डॉ. माकणीकर यांनी दिली.

Views: 161
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
तऱ्हाडी येथे कृषी दिनानिमित्त 15 शेतकऱ्यांना कृषीनिष्ठ आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेमराठा पाटील बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

तऱ्हाडी येथे कृषी दिनानिमित्त 15 शेतकऱ्यांना कृषीनिष्ठ आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेमराठा पाटील बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)