• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री सायली देवधर यांच्या शुभहस्ते चीजी क्रेझी कॅफे ह्या फास्टफूड रेस्टॉरंटचेउद्घाटन. .. !

माणगंगा by माणगंगा
July 14, 2023
in मुंबई
0
प्रसिद्ध अभिनेत्री सायली देवधर यांच्या शुभहस्ते चीजी क्रेझी कॅफे ह्या फास्टफूड रेस्टॉरंटचेउद्घाटन. .. !

प्रसिद्ध अभिनेत्री सायली देवधर यांच्या शुभहस्ते चीजी क्रेझी कॅफे ह्या फास्टफूड रेस्टॉरंटचे
उद्घाटन. .. !


मालाड (प्रतिनिधी महेश्वर तेटांबे) प्रभादेवी येथे स्थायिक असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मनोहर गवस यांनी आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडून स्वतःचा असा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने आपला जिवलग मित्र गणेश मोरे यांच्या सहकार्याने आणि सोशल मीडियावर ओळख ठरलेल्या आदित्य नारिंगरेकर यांच्या मदतीने मालाड पश्चिम येथे चीजी क्रेझी कॅफे Cheesy Crazy Cafe हे फास्टफूड रेस्टॉरंट सुरु केलं असुन या कॅफेचा उद्घाटन सोहळा मालाड पश्चिम येथे प्रसिद्ध अभिनेत्री सायली देवधर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री. धनंजय लिंगाडे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक), मालाड पोलीस ठाणे, श्री.अनिल शर्मा, मनोहर गवस, पार्टनर गणेश मोरे, सौ.प्रणाली परब-गवस त्याचप्रमाणे अनेक मान्यवर आणि खवय्ये उपस्थित होते. या कॅफेमध्ये विविध प्रकारचे पिझ्झा, पास्ता, सँडविचेस, बर्गर, फ्राईस, नॅॅचोस, आईस्क्रीम, मिल्क शेक, मस्तानी आदी सर्व फ़ूड हे वाजवी दरात उपलब्ध करून खवय्यांना अविरत चवीची गोडी प्राप्त करून दिली आहे. तसेच या कॅफेची रंगसंगती, मंदमधुर संगीत, नीटनेटकी रचना, कॅफेचं वर्णन तरूणाई बरोबरच ज्येष्ठांंनाही मोहीत करते.

असे मत कॅफेमध्ये येणारे खवय्ये यांनी मांडले आहे. नोकरीनिमित्त सातासमुद्रापार राहत असूनही आपल्या मायदेशात व्यवसायिक पाऊल टाकून मनोहर आणि गणेश यांनी सुरु केलेल्या या कॅफेला आपण एकदा नक्की भेट द्यावी असे आवाहन मनोहर यांच्या पत्नी सौ. प्रणाली परब-गवस जे या कॅफेचे व्यवस्थापन सांभाळतात त्यांनी केलं आहे. मनोहर गवस आणि गणेश मोरे हे दोघेही आखाती देशांत काम करून हा व्यवसाय सांभाळत आहेत. अधिक माहितीकरता 9833853390 या क्रमांकावर संपर्क साधावा. चीजी क्रेझी कॅफे., दुकान नं 4, सुनीता अपार्टमेंट, स्वामी विवेकानंद मार्ग, सराफ काॅलेजसमोर, सुंदर नगर, मालाड (प), मुंबई- 400064. संपर्क- 8108061015

Views: 255
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
फोटो / व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा या फसव्या जॉब फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

फोटो / व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा या फसव्या जॉब फॉडपासून सावधान - ॲड. चैतन्य भंडारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)