• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

फोटो / व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा या फसव्या जॉब फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
July 15, 2023
in मुंबई
0
फोटो / व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा या फसव्या जॉब फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

फोटो / व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा या फसव्या जॉब फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – आजच्या युगात जवळपास प्रत्येक माणूस कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसे कसे कमविता येईल याचाच विचार करीत असतो. लोकांच्या नेमका याच प्रवृत्तीचा फायदा गुन्हेगार घेत असतात त्यात सायबर गुन्हेगार हे आघाडीवर आहेत. यात ते नागरीकांना विविध प्रकारची आमीषे / प्रलोभने दाखवतात. आता त्यांनी नागरीकांना लुबाडण्याचा एक नविन फंडा शोधून काढला आहे तो म्हणजे “फोटो / व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा अशी स्कीम’. यात सायबर गुन्हेगार हे आपल्या इन्स्टाग्राम / टेलिग्राम अकौउंटवर एक मॅसेज / लिंक पाठवितात की, तुम्ही घर बसल्या “फोटो / व्हिडीओ लाईक करा आणि दिवसाकाठी २०,०००/- रुपये सहज कमवा आपण तेथेच फसतो.

या फसव्या जॉब स्कीममध्ये सायबर गुन्हेगार हे आपल्याला सुरुवातीला मेंबर होण्यासाठी त्यांच्या बँक अकौंटवर २ ते ५ हजार रुपये भरायला लावतात नंतर हळूहळू वीस हजार रुपयांपर्यत भरायला लावून त्यातून आपल्याला आपलेच पैसे परत करतात जेणेकरुन लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसतो आणि नंतर याच पध्दतीने मोठी रक्कम जसे की, एक ते पाच लाख रुपयांपर्यंत भरायला लावतात आणि हे आपले भरलेले पैसे आपल्याला परत पाहिजे असतील तर पुन्हा काही रक्कम भरायला लावतात आणि येथेच आपली फसवणूक होते अशा पध्दतीने हे सायबर गुन्हेगार आपली आर्थिक फसवणूक करतात. या पध्दतीची कुठल्याही प्रकारची स्कीम अस्तित्वात नाही,

म्हणून सर्व इस्टाग्राम व टेलिग्राम धारकांनी अशा फसव्या जॉब संदर्भात आलेल्या मॅसेजला उत्तर देवू नये व अज्ञात लोकांनी पाठवलेल्या मॅसेजला बळी पडू नये व आपल्या मित्रांच्या नावाने देखील मॅसेज आले असेल तर त्याला विचारुन त्याबाबतची खात्री करा व आपले इन्स्टाग्राम / टेलिग्राम प्रोफाईल प्रायव्हेट ठेवा व इन्स्टाग्राम वर जॉब संदर्भात आलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करु नये तसेच आपली बँकेसंदर्भातची सर्व माहिती गोपनीय ठेवावी असे आवाहन सायबर ॲवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे व नागरीकांना आवाहन केले आहे की, जर आपल्या सोबत अशी फसवणूक झाली असेल तर त्वरीत www.cybercrime.gov.in. या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी किंवा १९३० या टोलफ्री नंबरवर तक्रार करावी अशी माहिती अॅड. चैतन्य भंडारी यांनी दिली आहे.

Views: 140
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
‘मी क्रांतिवीर पाहिला होता’ – प्रा. साहेबराव चवरे

'मी क्रांतिवीर पाहिला होता' - प्रा. साहेबराव चवरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)