• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी योगेश पाकळे व उपध्याक्ष सतीष सोनवणे यांची निवड…..

माणगंगा by माणगंगा
July 22, 2023
in Uncategorized
0

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी योगेश पाकळे व उपध्याक्ष सतीष सोनवणे यांची निवड…..

त-हाडी/प्रतिनिधी

शिरपुर तालुक्यातील त-हाडी येथील जि.प.मराठी,.शाळेमध्ये झालेल्या पालक सभेमध्ये नविन शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली.
या पालक सभेमध्ये सर्वानुमते योगेश प्रताप पाकळे यांची अध्यक्ष ,तर सतीष बन्सीलाल सोनवणे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, रावसाहेब सोमा चव्हाण यांची शिक्षणतज्ञ,
तसेच समितीच्या सदस्य म्हणून,
पुनमबाई नितीन पाटील ,
मनोहर विलास भामरे ,
अनिताबाई अरुण सपकाळे
दिनेश शंकर कोळी
विद्याबाई गोपाल शिंदे ग्रामपंचायत सदस्य म्हणून किरण रमेश भलकार ,बापु धनराज अहिरे ,सुमाबाई शंकर भिल, सुनिताबाई प्रमोद करके ,तर विद्यार्थी सदस्य राशी साजन शिकलकर, ललित रघुनाथ भलकार शिक्षक सदस्य म्हणून,रंजिता यशवंत निकुंभ व सचिव म्हणून शाळेच्या मुख्याध्यापक अशोक बडगुजर यांची निवड करण्यात आली. या पालक सभेच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिवागी देवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोनिका बडगुजर यांनी केले,
यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते


यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले..
तर या निवडीचे त-हाडी संरपच जयश्री सुनील धनगर , उपसरपंच उजनबाई अहीरे सुनील धनगर सामाजिक कार्यकर्ते तुळशिराम भामरे तंटामुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष युवराज भलकार,माजी सरपंच सुदाम भलकार, माजी उपसरपंच अशोक सोनवणे तापी विद्या प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष सुभाष भामरे महाराष्ट्र राज्य नाभिक सेनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख महेंद्र खोंडे, मराठी ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव प्रा डॉ दिंलवसिंग गिरासे सह आदींनी अभिनंदन केले…….

Views: 320
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
डॅा.संदिप पोळ यांना सर्वतोपरी ताकद देऊःप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

डॅा.संदिप पोळ यांना सर्वतोपरी ताकद देऊःप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)