• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अंधेरी एमआयडीसी एसआरए योजनेतील ताबाधारकांनाच ठरविले घुसखोर (ताबाधारकांसह वंचित सदनिधारकांचा उग्र आंदोलनाचा इशारा)

माणगंगा by माणगंगा
August 13, 2023
in मुंबई
0
अंधेरी एमआयडीसी एसआरए योजनेतील ताबाधारकांनाच ठरविले घुसखोर (ताबाधारकांसह वंचित सदनिधारकांचा उग्र आंदोलनाचा इशारा)

अंधेरी एमआयडीसी एसआरए योजनेतील ताबाधारकांनाच ठरविले घुसघोर

(ताबाधारकांसह वंचित सदनिधारकांचा उग्र आंदोलनाचा इशारा)

मुंबई, दि (प्रतिनिधी) अंधेरी पूर्व एमआयडीसी तील शेकडो ताबाधारकांना घुसखोर ठरविल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. तसेच चारशेच्यावर सदनिकाधारक अद्यापही घरांपासून वंचित आहेत, त्यांना सदनिकांचा ताबा मिळाला नाही तर येत्या काही दिवसांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाचे अध्यक्ष संदेश आंबेडकर यांच्या नेतृत्वात उग्र आंदोलन करणार असल्याचा ईशारा पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव डाॅ. राजन माकणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदना द्वारे दिला आहे.

अंधेरी पूर्व एमआयडीसीतील ताबाधारकांना विकासकानेच ताबा पत्र दिलेली आहेत. चावी सह करारनामाही देण्यात आले शिवाय इमारतीच्या बाहेर बाउंसर बसवले असतांना, त्यांना घुसखोर कसे काय म्हणता येईल? असा सवाल पॅन्थर डाॅ. राजन माकणीकर यांनी उपस्थित केला आहे.

२३९ ताबाधारक आहेत. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतरच त्यांना सदनिकांचा ताबा देण्यात आला असताना एमआयडीसी कार्यालयातून त्यांनाच घुसखोर ठरविण्यामागे काय हेतू असावा ? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. एसआरए योजनेतील अद्यापही चारशे सदनिकाधारक हे मालकी घरापासून वंचित आहेत.

याच एसआरए परिसरात वेल्फेअर सेंटर, बागबगीचा, बालवाड्या आदी 10 हजार कोटी रुपयांचा प्रचंड घोटाळा तत्कालीन अधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्यात आला आहे. त्या-त्या अधिकाऱ्यांच्या वंशावळी संपत्तीची चौकशी करून त्यांना आधी गजाआड करण्यात यावे. अस ही डाॅ. राजन माकणीकर यांनी म्हटले आहे.

ज्या जागा सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी राखीव आहेत. त्या जागी भलतंच काही उभारण्यात आल आहे, आधी त्या जागा रिकाम्या कराव्यात अशी मागणीही करण्यात आलेली आहे. या प्रकरणी विकासकाचा एफएस कमी करून ताबाधारकांना कायम करावे व वंचित झोपडीवाशियांना अन्य इमारती बांधून त्यांचे पुनर्वसन करावे, अन्यथा २३९ ताबाधारक आणि ४०० झोपडीधारक यांचा अंधेरीतील एमएमडीसी कार्यालयावर कुंटूंबासह उग्र आंदोलन करण्याचा इशारा ही डॉ. राजन माकणीकर यांच्या तर्फे देण्यात आला आहे.

Views: 126
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
धनगर समाजातील मुलांचा गुणगौरव सोहळा

धनगर समाजातील मुलांचा गुणगौरव सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)