धनगर समाजातील मुलांचा गुणगौरव सोहळा
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील धनगर समाज कर्मचारी मंच यांच्या कडून इयत्ता १० व १२ वी च्या गुणवंत विद्याथ्यांचा गुणगौरव सोहळा शिरपूर शहरातील अहिल्या लॉन्स येथे पार पाडला यात इयत्ता १० वी ला८५ टक्के पेक्षा जास्त गुण असणारे ३० विद्यार्थी व इयत्ता १२ वी ला ७५ टक्के पेक्षा जास्त असणारे २२ विध्यार्थी यांचा ट्रॉफी पेन व मिठाईचा बॉक्स देऊन सत्कार केला व सोबतच तालुक्यातील इयत्ता १ ते १२ पर्यंतचे २५ होतकरू विद्यार्थी यांना शालेय दप्तर वही पेन व मिठाईचा बॉक्स देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्याच बरोबर चेतन सोनवणे असली याने mpsc मार्फत मंत्रालईन महसूल विभागात निवडीबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिरपूर तालुक्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीश पटेल हे होते प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष तुषारजी रंधे,बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण शिरपूर नगर परिषद चे नगरसेवक राजगोपालजी भंडारी ,सूतगिरणीचे संचालक सुदामबापू भलकार ,धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक मुजगे उखाजी ठाकरे , त-हाडी चे सरपंच जयश्री धनगर, हिम्मत धनगर भावेर, पिंप्री चे या. सरपंच संजय धनगर, घोडीसगाव चे उपसरपंच पितांबर धनगर, वसंत बिलाडे, राजाराम तेले, दिपक तेले, यशवंत नामगे, किरण भलकार,वाडीचे उपसरपंच भलकार दादा, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन दिलीप धनगर,
साहेबराव धनगर , मुकुंदा पाकळे, रवींद्र रत्नपारखी ,आसाराम धनगर, दशरथ धनगर , धर्मा आण्णा धनगर , सुरेश आडगाये , मनोज धनगर, निंबा आण्णा लांडगे ,गोपाल ठाकरे, सुनील भलकार गणपत धनगर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी तालुक्यातील समाजातील जेष्ठ मंडळींनी भरभरून दिलेल्या योगदानामुळे अतिशय भव्यदिव्य कार्यक्रम कर्मचारी मंचा कडून आयोजित करण्यात आला अध्यक्षीय भाषणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले, व सर्व गुणवंतांना अधिक मेहनत करून जिद्दीने आपण यशाचे शिखर गाठावे व कर्मचारी मंचाने आयोजित कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्र संचलन गांगेश्वर धनगर जगदीश धनगर भूषण पेंढारकर यांनी केले .प्रास्ताविक सतीश निळे यांनी केले मंचाचे उद्दिष्ट अध्यक्ष रामचंद्र ठाकरे यांनी सांगितले या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी मंचाचे सदस्य ज्ञानेश्वर हडप देविदास निळे , अरूण सोनवणे,संदीप झटकर ,दिलीप पाकळे,मुकेश आढावे, सुभाष भलकार, भास्कर धनगर , योगेश बच्छाव, निलेश आढावे, समाधान धनगर,ब्रिजलाल धनगर , रवी धनगर , हिवराळे , मुकेश बिलाडे, मनोहर सूर्यवंशी, भरत धनगर, रामचंद्र भलकार, उदय भलकार,यांनी प्रयत्न केले व कार्यक्रम सर्वांच्या मदतीने यशस्वी केला
फोटो शिरपूर येथे धनगर समाजातील मुलांना गुणगौरव सोहळा विद्यार्थी बक्षीस वितरण करताना माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिश पटेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे,माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, नगरसेवक राजगोपाल भंडारी, सुतगिरणी संचालक सुदाम भलकार, धनगर महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक मुजगे, रामचंद्र ठाकरे, मान्यवर उपस्थित होते







