• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बालकलाकार आर्य तेटांबे याने गोरगरिबांना शाल आणि खाद्यपदार्थ वाटून वाढदिवस केला साजरा. .. !

माणगंगा by माणगंगा
August 23, 2023
in मुंबई
0
बालकलाकार आर्य तेटांबे याने गोरगरिबांना शाल आणि खाद्यपदार्थ वाटून वाढदिवस केला साजरा. .. !

बालकलाकार आर्य तेटांबे याने गोरगरिबांना शाल आणि खाद्यपदार्थ वाटून वाढदिवस केला साजरा. .. !

लालबाग-परेल (प्रतिनिधी-खलील शिरगांवकर)

दिनांक २२ ऑगस्ट रोजी बालकलाकार आर्य महेश्वर तेटांबे याचा १५ वा वाढदिवस, आर्यने लहानपणीच वडील महेश्वर तेटांबे यांच्या पावलांवर पाऊल ठेवत सामाजिक क्षेत्रांत भरारी घेतली असुन त्याने आतापर्यंत बऱ्याच लघुपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तसेच अनेक सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. सध्या आर्य परेल येथील मनपाच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल या शाळेत दहावी इयत्तेत शिकत असुन आर्यला लहानपणापासूनच अभिनयाची आणि समाजसेवेची आवड असल्यामुळे कोरोना काळात देखील आर्यने आपला वाढदिवस मास्क, सॅनिटायझर, पाणी बॉटल, फेस शिल्ड वाटप करून साजरा केला होता आणि याही वर्षी आर्य याने आपला १५ वा वाढदिवस थाटात साजरा न करता गरीब गोरगरिबांना खाद्यपदार्थ वाटून आणि उबदार शाल प्रदान करून साध्या पद्धतीने साजरा करून आपले कर्तव्य सिद्ध केले आहे.

Views: 140
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
प्रिन्स इंग्लिश स्कूल मधील गैरसोयी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

प्रिन्स इंग्लिश स्कूल मधील गैरसोयी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)