• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

प्रिन्स इंग्लिश स्कूल मधील गैरसोयी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

माणगंगा by माणगंगा
August 23, 2023
in महाराष्ट्र
0
प्रिन्स इंग्लिश स्कूल मधील गैरसोयी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

प्रिन्स इंग्लिश स्कूल मधील गैरसोयी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

प्रतिनिधी

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी माध्यमातील शिक्षण देणाऱ्या योजनेची संलग्न असलेल्या सेलू येथील प्रिन्स इंग्लिश स्कूल मधील गैरसोयीचे निवारण करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

सेलू तालुक्यातील प्रिस इंग्लिश स्कूलमध्ये धनगर समाजाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनाकडून या विद्यार्थ्यांना शिकवण्यापोटी व निवास भोजन व्यवस्थेसाठी प्रति विद्यार्थी 70 हजार रुपये या शाळेला देण्यात येतात. पण या शाळेकडून मिळणाऱ्या सुविधा बद्दल विद्यार्थी व पालक समाधानी नव्हते.

यासंदर्भात 15 ऑगस्ट रोजी भाऊराव डुकरे आणि नाथाभाउ रोडे या पालकांनी उपोषणही केले होते. या उपोषणादरम्यान समाजाचा प्रतिनिधी म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी उपोषण करणाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. समाज कल्याण आयुक्त यांचीही भेट घालून दिली होती. पण तोडगा निघाला नव्हता.आज बुधवारी या संदर्भात जिल्हाधिकारी गावंडे साहेब यांच्या दालनात त्यांच्या उपस्थितीमध्ये समाज कल्याण आयुक्त गुट्टे यांनी उपोषण करते विद्यार्थ्यांचे पालक, प्रिन्स इंग्लिश स्कूलचे संचालक, प्राचार्य, धनगर समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घडवून आणली.

या बैठकीत समाजाचे प्रतिनिधी म्हणून सखाराम बोबडे पडेगावकर यांनी विद्यार्थ्यांना होत असलेल्या गैरसोयी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या. समाज कल्याण आयुक्त कार्यालयाकडून पालकांच्या समस्या सोडविण्यात दिरंगाई होत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

येत्या पंधरा दिवसात पालकांच्या तक्रारीचे निवारण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी गावडे यांनी प्रिन्स इंग्लिश स्कूल प्रशासनास दिले. यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर,भाऊराव डुकरे, नाथा रोडे पालक प्रतिनिधी, ज्ञानोबा ताठे मराठवाडा उपाध्यक्ष रासप, बाबासाहेब दुगाणे जिल्हाध्यक्ष रासप, सुनीलभाऊ पितळे, पाथरी तालुका अध्यक्ष धनगर संघर्ष समिती आदीसह शाळा प्रतिनिधी उपस्थित होते

Views: 146
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दहिवडीत शरद पवारांच्या आगमनासाठी  कन्या शाळेने दिले झाडांचे बलिदान

दहिवडीत शरद पवारांच्या आगमनासाठी कन्या शाळेने दिले झाडांचे बलिदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)