• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

ठाणे महापालिकेचे पहिले सभापती गोवर्धन चांगो भगत यांच्या जीवनावर आधारीत “अष्टपैलू दादा ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा….!

माणगंगा by माणगंगा
August 29, 2023
in मुंबई
0
ठाणे महापालिकेचे पहिले सभापती गोवर्धन चांगो भगत यांच्या जीवनावर आधारीत “अष्टपैलू दादा ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा….!

ठाणे महापालिकेचे पहिले सभापती गोवर्धन चांगो भगत यांच्या जीवनावर आधारीत “अष्टपैलू दादा ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा….!

ठाणे (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

गडकरी रंगायतन ठाणे येथे दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत ठाणे महापालिकेचे पहिले सभापती गोवर्धन चांगो भगत यांच्या जीवनावर आधारीत “अष्टपैलू दादा ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या पुस्तकाचे शब्दांकन प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक लेखक असलेले राम माळी यांनी केले असुन प्रकाशन पुस्तक मार्केटचे संपादक लेखक मिलिंद कसबे यांनी केले आहे.

या पुस्तकाचे मुख्य वितरण दिवा शिक्षण संस्था व कनिष्ठ महाविद्यालय तसेच पुस्तक मार्केट यांच्या मार्फत होणार आहे. अष्टपैलू दादा या पुस्तकाचा परिचय लेखक निवेदक श्रीकांत चौगुले हे करून देणार असून, या कार्यक्रमास माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे मा.आमदार सुभाष भोईर, माजी नगराध्याक्ष सौ पौर्णिमा कबरे, जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले,दै.ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, लोकक्रांती चे संपादक डी बी पाटील, नगरसेवक देवराम भोईर, नगरसेवक शैलेश पाटील, रेश्मा नरेश पवार, दिग्दर्शक,पत्रकार महेश्वर तेटांबे, लक्ष्मण पाटील, भोला पाटील, शबनम शेख, इ राजकीय, साहित्यिक, कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व फणी आणि गाणी हा बहारदार कार्यक्रम होणार असल्याची माहिती दिवा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गोवर्धन भगत, मुख्याध्यापक संजय महाजन व लेखक दिग्दर्शक राम माळी यांनी एका पत्रकात दिली आहे.

Views: 111
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
वाघडू सह परिसरात ४० दिवसापासुन पाऊस गायब पिक करपली, गावाला परत टँकरने पाणी पुरवठा सुर

वाघडू सह परिसरात ४० दिवसापासुन पाऊस गायब पिक करपली, गावाला परत टँकरने पाणी पुरवठा सुर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)